माणसाचे जीवन म्हणजे न उलघडलेल्या कोडे आहे. इंद्रधनुष्यातील अनेक रंगानी सजलेले असे आयुष्य असते.
आनंद,सुख,समाधान, ऐश्वर्य ,समृद्धी ,श्रीमंती ,मान सन्मान ,प्रतीष्ठा, या सगळ्या हव्या हव्याशा बाबी तर निराशा,दुःख , गरीबी, एकटेपण,अपमान अशा नकोशा बाबी यांची गुंफन म्हणजे आयुष्य .
क्षणात सुख तर क्षणात दुःख असणाऱ्या या जिवणात सुखी आनंदी आयुष्य असावे असे सर्वांनाच वाटत असते आणि उद्याचा दिवस आनंदी असावा म्हणून सदैव सर्वजन धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. भविष्यात काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते.
उद्याच्या आयुष्यात डोकावता आलेतर असे सर्वांना वाटते. त्याच मुळे अनेक संशोधक रूशी,मुनींनी संशोधन करून ज्योतिष शास्राची निर्मिती केलेली आहे. गितेत सांगितल्या प्रमाणे क्रयमान,संचित आणि प्रारब्ध या नियमांनी तयार झालेल्या अत्यंत सखोल खगोल शास्त्राच्या सभ्यास, संशोधनामुळे ज्योतिष शास्तातील तर्कविज्ञान अचंबीत करणारे असे आहे.
भविष्यकाळातील काय घडामोडी घडणार आहेत यांचा अंदाज या शास्त्रामुळे लावता येतो आणि जीवन आनंदी करता येते.
ज्योतिष शास्त्र समजून घेण्यासाठी तज्ञ ज्योतिषी होण्यासाठी
ज्योतिष विषारद प्रशिक्षणाचे
आयोजन उद्यमिता विकास प्रशिक्षण केद्र, सातारा येथे रविवार दि. 19 जून 2022 पासून प्रत्येक रविवारी दु. 2:30 ते 5ः 00 यावेळेत 6 महिने कालावधीचे करण्यात आलेले आहे.
यामध्ये पंचांगाचा अभ्यास,प त्रिका तयार करणे यासाठी गावांचा सुर्योदय,सुर्यास्त काढणे , स्पष्ट लग्न काढणे,स्पष्ट ग्रह काढणे, विविध कुंडल्या तयार करणे,प्रामुख्याने लग्न कुंडली,भावचलीत कुंडली,नवमांश कुंडली,सुर्य कुंडली,राशी कुंडली,पत्रिकेचा दर्जा, पत्रिकेतील ग्रहयोग,राजयोग, श्रीमंत होणार का? गाडी, बंगला,फ्लॅट,दुकान,स्थावर संपत्ती , यश, कीर्ती, प्रसिद्धी ,मुलांचे शिक्षण ,व्यवसाय,नोकरी,परदेशा गमन,आजारपण,अपघात, अनेक प्रकारच्या अडचणी, अशा अनेक प्रश्नांची उकल कशी करावी याचे सखोल ज्ञान देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधीक माहितीसाठी व प्रवेशासाठी
संचालक श्री. महेश कुलकर्णीसर
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
येथे संपर्क साधावा.
फोन नं. 9822397384