Translate

Showing posts with label Nirzar Ayurved Clinic. Show all posts
Showing posts with label Nirzar Ayurved Clinic. Show all posts

Saturday, March 13, 2021

Nirzar Ayurved, Yog and Panchakarma Center

 निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर

 निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर 2001 पासून कार्यरत आहे. सर्वांगीण आरोग्याला महत्व देवून असलेले आरोग्य टिकवणे व विविध आजारांवर उपचार करताना आयुर्वेद, योग व पंचकर्माचा उपयोग करणे हा या सेंटरचा प्रमुख हेतू आहे.

याठिकाणी खालील प्रकारचे उपचार केले जातात.

विविध आजारांवरील उपचार 

संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यांचे आजार, पॅरलेलीस, पचनाच्या तक्रारी, पित्ताचा त्रास, कावीळ, मुळव्याध, मुतखडा, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, जुनी सर्दी, बाळदमा, दमा, त्वचा विकार, नागिण, विस्मरण, मानसिक ताण-तणाव, महिलांच्या पाळीच्या तक्रारी इ. आजारांवर उपचार केले जातात.

पंचकर्म उपचार

शरीराचे आरोग्य टिकवणे तसेच आजार बरा करण्यासाठी शरीर शुद्धीची प्रक्रिया म्हणजे पंचकर्म होय.  निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर येथे शास्त्रोक्त पंचकर्माची सोय उपलब्ध आहे.

आयोम

शरीर व मनाचे बळ वाढविणारी तसेच संतुूलन साधणारी आयुर्वेद, योग, समुपदेशन, मनोविज्ञानावर आधारीत "आयोम" या विशेष उपचार पद्धतीची सोय आमचे सेंटरमध्ये उपलब्ध. याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. SBN 24 तास या सातारा येथील टि. व्ही. चॅनेलने मुलाखतीच्या स्वरुपात आयोम चे महत्व सांगणारे 103 भाग प्रसारित केले आहेत.

ध्यानगर्भ

आनंदी, आरोग्यसंपन्न व समृद्ध जगणे महत्वाचे आहे. यासाठी निसर्ग नियमांचे रहस्य समजून घेत मनाच्या गाभा-यात घेऊन जाणारा ध्यानगर्भ हा विशेष उपक्रम राबवला जातो.

समुपदेशन

सर्वांगिण विकास साधण्यासाठी मूले व पालकांना समुपदेशन केले जाते. मूले व पालकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.

बुद्धी, स्मृती, एकाग्रता

आयुर्वेद व योगाचा प्रभावी वापर करुन बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.

उंची

मुलांची वयाप्रमाणे उंची कमी असल्यास उंची वाढवणारे उपचार केले जातात.

गर्भसंस्कार

सदृढ, सुंदर, सुजाण, सुसंस्कृत व विवेक्युक्त भावी पिढीच्या जडणघडणीस उपयुक्त गर्भसंस्काराचे मार्गदर्शन केले जाते. विस्तृत माहितीसाठी व्हिडीओ पहा... गर्भसंस्कार

सुवर्णबिंदू प्राशन

लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीसह स्मरणशक्ती वाढवणारे सुवर्णबिंदूप्राश हे विशेष औषध उपलब्ध आहे.

आहार मार्गदर्शन

आयुर्वेदाने सर्वांगीण आरोग्यासाठी आहाराचे महत्व सांगितले आहे. सर्व वयोगटातील तसेच विविध आजारांसाठी आहार मार्गदर्शन केले जाते. 


अधिक माहितीसाठी संपर्क
निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म
डॉ. मोहन सोनावणे (आयुर्वेदाचार्य) | डॉ. सौ. ज्योती सोनावणे (आयुर्वेदाचार्या)

सातारा :
(सायं. 5 ते 8) कच्छी क्लासिक, तालिम संघ मैदानासमोर, इंदिरा मेडिकल जवळ, राजपथ, सातारा

पाचवड :
(स. 10 ते दु. 2) उड्डाण पुलाच्या पूर्वेस, दत्त मंदीराच्या जवळ मु. पो. पाचवड ता. वाई जि. सातारा

पूणे :
स्तुती औषधालय, ऑर्किड कॉम्पलेक्स, नातूबाग, सदाशिव पेठ, पुणे

संपर्क मोबाईल नंबर + 91 985 095 9842

  


  



 





Sunday, January 24, 2021

Happy Republic Day 2021 | Nirzar Ayurved

 




Nirzar Ayurved, Yog & Panchakarm Center wish you a very Happy Republic Day 2021! Freedom has not come easy, it is because of the sacrifices of our freedom fighters, so never take it for granted. We wish you a very Happy Republic Day 2021! A thousand salutes to all in this great nation of ours.

Nirzar  Ayurved Yog and Panchakarma Center in Pachwad on the Pune-Bangalore Highway Tal. Wai Dist. Satara.




Wednesday, January 13, 2021

Makar Sankranti 2021 | Nirzar Ayurved, Pachwad




मकर संक्रांत आहारदृष्ट्या महत्त्व ....

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

हा दिवस आपल्या जीवनातील आनंद वृद्धींगत करण्यासाठी, आपल्या स्वप्नांना वास्तविकतेत रुपांतर करण्यासाठी आणि आपल्या सर्व प्रयत्नांना प्रचंड कामगिरी बनवण्याच्या सर्वोत्कृष्ट संधी आणेल. आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक मकर संक्रांती 2021 च्या शुभेच्छा

संपर्क

निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर,  पाचवड सातारा, सातारा - 415513

डॉ. मोहन / डॉ. सौ ज्योती सोनावणे

985 095 9842


Friday, January 1, 2021

Happy New Year 2021 | Nirzar Ayurved, Pachwad

 Among the finest Ayurvedic Doctors in the city, Nirzhar Ayurvedic Clinic  in Pachwad Satara, Satara is known for offering excellent patient care.


Nirzar Ayurved Clinic wishes you and you family

Happy and Healthy 2021 Year...!!!


Contact

Dr. Mohan Sonawane

drmohansonavane@gmail.com

C/o Nirzhar Ayurvedic Clinic, Pachvad Satara, Satara - 415513

Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...