Translate

Showing posts with label Hiramoti Kids ready-made. Show all posts
Showing posts with label Hiramoti Kids ready-made. Show all posts

Tuesday, March 9, 2021

Festival Dress | Hiramoti Kids Wear Readymade Uniforms | Satara




हिरामोती किड्स वेअर युनिफॉर्म्स सिझनल वेअर, सातारा मध्ये वर्षात येणा-या प्रत्येक सण-समारंभासाठी आपल्या मुलांकरीता अनेक प्रकारचे ड्रेसेस उपलब्ध आहेत.

खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काष्टा-साडी, परकर पोलके, सफेद (पांढरा) सलवार कुडता, परी फ्रॉक यांची व्हरायटी 

मकर संक्रांतीमधील बोरन्हाणासाठी ब्लॅक ड्रेसच्या भरपूर व्हवरायटीज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंंतीसाठी केशरी, सफेद सलवार कुडता तसेच फेटे

यात्रा, लग्न, मुंज असो वा वास्तुशांत मुलांसाठीचे फॅन्सी कपडे

आषाढी एकादशीकरीता छोट्या वारक-यांसाठी पारंपारिक पोशाखातील कपडे

खास गोकूळाष्टमीसाठी राधाकृष्ण ड्रेस

खास नागपंचमीसाठी बेबीसाडी, काष्टासाडी परकर पोलके तसेच महिलांसाठी तयार काष्टा साडी ही उपलब्ध

नारळी पौर्णिमा - रक्षा बंधनासाठी नविन ड्रेस

खास गौरींसाठी तयार नऊवारी, सहावारी साडी

गणरायाच्या स्वागतासाठी सफेद - कलर, सलवार कुडता, काष्टा साडी, परकर पोलके

नवरात्री साठी दांडिया ड्रेस

दिवाळीच्या सणासाठी  मुलांसाठी फॅन्सी, पार्टी वेअर, वेस्टर्न, पारंपारिक  कपड्यांची रेलचेल

या आणि अनेक प्रकारच्या ड्रेसेस साठी सातारा शहरातील एकच नाव

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा

सिझनल्स वेअर

Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear | Kids Readymade Satara

 


सातारा शहरातील हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर हे सातारा शहरामधील शुन्य 0 ते सोळा 16 वयोगटातील मुला-मुलीसांठी वाजवी दरात कपडे खरेदीसाठीचे आवडीचे ठिकाण मानले जाते.

सन 1973 पासून जवळजवळ 50 वर्षे अविरत सातारकरांच्या सेवेत यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

एक्सक्लुझिव्ह किडस् रेडिमेडस् ज्यामध्ये शाळा - कॉलेज युनिफॉर्म, स्वेटर्स, रेनकोट, बेबी केअर, होजिअरी यांची ट्रेडिंग व्हरायटी तर आहेच याच सोबत

खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 

काष्टा साडी, परकर पोलके, सफेद - कलर सलवार कुडता परी फ्रॉक

यात्रा, लग्न, मुंज, वास्तुशांत यासाठी मुलांसाठी फॅन्सी कपडे

तसेच नामांकित शाळा - कॉलेजमधील युनिफॉर्म्स


गॅदरींग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी  

मुलांसाठी कपडे तेही आपल्या बजटेमध्ये मिळण्याचे सातारा शहारातील एकमेव ठिकाण म्हणजे 

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा

सिझनल्स वेअर

 

Kids Seasonal Wear | Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear | Satara

  



सातारा शहरातील हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर खास करुन वेगवेगळ्या सिझनसाठी वय वर्ष शुन्य 0 ते 16 सोळा वयोगटातील मुलांसाठी सिझनबेल कपडे अत्यंत वाजवी दरामध्ये मिळण्यसाठी सातारकरांचे आवडीचे ठिकाण आहे.

उन्हाळ्यासाठी



बंडी, सनकोट, स्विमिंग ड्रेस,
स्लीव्हलेस टी-शर्ट, बरमुडा,
ट्रॅक पॅंट, स्पोर्ट टी-शर्टस्, कॉटन फ्रॉक,
ब्रॅंडेड होजिअरी

पावसाळ्यासाठी


ब्रॅंडेड कंपन्यांचे रेनकोटस्,
ब्रॅंडेड छत्र्या.


हिवाळ्यातील गुलाबी थंडीत लहानग्यांना उब

 आणण्यासाठी

स्मार्ट स्वेटर्स, जॅकेटस्, थर्मल्स, स्कूल स्वेटर्स,
ब्लेझर्स, कॅप्स, सॉक्स,
लेडीज स्वटर्स - जर्कीन्स्

इत्यादी आपल्या बजटेमध्ये मिळण्याचे सातारा शहारातील एकमेव ठिकाण म्हणजे 

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा 
एक्सक्लुझिव्ह किडस् रेडिमेडस् 
 


Monday, January 25, 2021

Happy Republic Day | Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear Satara


May you have enough happiness to make you sweet, enough trials to make you strong, enough sorrow to keep you human and enough hope to bring joy to our nation. 

Happy Republic Day!



!!!--------------------------------------------!!!

Leading name in Satara since 1973
Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear
Updated gallery for Kids Readymade, Uniforms, Seasonal's 
Kaasat Market, Satara
Conact 02162 238716 | 094212 11001

website  | Show on Google Map

Tuesday, January 12, 2021

बोर नहान | Bor nahan Dresses | Hira Moti Kids Wear and Uniforms

Hira Moti Kids Ready-made and Uniforms, Satara has a wide variety of black dresses for kids specially for bor nahan.




पौष महिन्यात छोट्या बच्चे कंपनीचे बोर नहान घालण्याची लगबग सुरु होते. लाडक्या नवजात बालकाचे मकर संक्रातीमध्ये स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बोर नहान चा कार्यक्रम केला जातो. तसेच 0 ते पाच 5 वर्षा पर्यंतच्या लहानग्यांसाठी बोर नहानचा मोठ्या हौसेने हा कार्यक्रम पालक करताना दिसतात. 

या दिवशी बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस घालतात. हलवा याचे दागिने घालतात, डोक्यावर अंगा वर तांब्यात कोणता हि धातू चांदी पितळ ,स्टील,तांब तांब्यात, गाजर तुकडे ,पावटे, अख्खे वालं, अख्खे बोर ,ऊस करवे ,गोडेंरे चुरमुरे, नाणी पैसे सर्व  एकत्र करुन  हळू हळू  घालते जाते. बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे .त्याला लुटणे म्हणतात. इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा  तिळ गुळ दिले जाते. अशा प्रकारे बोर नहान करतात.

हिरा मोती किडस् रेडिमेडस् आणि युनिफॉर्म्स, सातारा येथे बोर नहानासाठी खास बालकांसाठी ब्लॅक ड्रेस (काळ्या रंगाची कपडे) भरपूर व्हरायटीज उपलब्ध.


सातारा मधील किडस् रेडिमेडस् आणि युनिफॉर्म्स विश्वसनीय ठिकाण
 
Find us on Google Map

Thursday, December 31, 2020

Happy New Year 2021 | HiraMoti Kids Ready-made, Satara


This 2021, realize that your potential is ENDLESS...!!!
Happy New Year...!!!

 




सन १९७३ पासून सातारामधील अग्रण्य नांव 

हिरामोती
कासट मार्केट, सातारा
किडस् रेडिमेड, युनिफॉर्म, सिझनल्स साठी अद्ययावत दालन

संपर्क ०२१६२ २३८७१६


Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...