Translate

Tuesday, March 9, 2021

Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear | Kids Readymade Satara

 


सातारा शहरातील हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर हे सातारा शहरामधील शुन्य 0 ते सोळा 16 वयोगटातील मुला-मुलीसांठी वाजवी दरात कपडे खरेदीसाठीचे आवडीचे ठिकाण मानले जाते.

सन 1973 पासून जवळजवळ 50 वर्षे अविरत सातारकरांच्या सेवेत यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

एक्सक्लुझिव्ह किडस् रेडिमेडस् ज्यामध्ये शाळा - कॉलेज युनिफॉर्म, स्वेटर्स, रेनकोट, बेबी केअर, होजिअरी यांची ट्रेडिंग व्हरायटी तर आहेच याच सोबत

खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 

काष्टा साडी, परकर पोलके, सफेद - कलर सलवार कुडता परी फ्रॉक

यात्रा, लग्न, मुंज, वास्तुशांत यासाठी मुलांसाठी फॅन्सी कपडे

तसेच नामांकित शाळा - कॉलेजमधील युनिफॉर्म्स


गॅदरींग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी  

मुलांसाठी कपडे तेही आपल्या बजटेमध्ये मिळण्याचे सातारा शहारातील एकमेव ठिकाण म्हणजे 

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा

सिझनल्स वेअर

 

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...