हिरामोती किड्स वेअर युनिफॉर्म्स सिझनल वेअर, सातारा मध्ये वर्षात येणा-या प्रत्येक सण-समारंभासाठी आपल्या मुलांकरीता अनेक प्रकारचे ड्रेसेस उपलब्ध आहेत.
खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काष्टा-साडी, परकर पोलके, सफेद (पांढरा) सलवार कुडता, परी फ्रॉक यांची व्हरायटी
मकर संक्रांतीमधील बोरन्हाणासाठी ब्लॅक ड्रेसच्या भरपूर व्हवरायटीज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंंतीसाठी केशरी, सफेद सलवार कुडता तसेच फेटे
यात्रा, लग्न, मुंज असो वा वास्तुशांत मुलांसाठीचे फॅन्सी कपडे
आषाढी एकादशीकरीता छोट्या वारक-यांसाठी पारंपारिक पोशाखातील कपडे
खास गोकूळाष्टमीसाठी राधाकृष्ण ड्रेस
खास नागपंचमीसाठी बेबीसाडी, काष्टासाडी परकर पोलके तसेच महिलांसाठी तयार काष्टा साडी ही उपलब्ध
नारळी पौर्णिमा - रक्षा बंधनासाठी नविन ड्रेस
खास गौरींसाठी तयार नऊवारी, सहावारी साडी
गणरायाच्या स्वागतासाठी सफेद - कलर, सलवार कुडता, काष्टा साडी, परकर पोलके
नवरात्री साठी दांडिया ड्रेस
दिवाळीच्या सणासाठी मुलांसाठी फॅन्सी, पार्टी वेअर, वेस्टर्न, पारंपारिक कपड्यांची रेलचेल
या आणि अनेक प्रकारच्या ड्रेसेस साठी सातारा शहरातील एकच नाव
हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर
पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा
फोन 02162 238716  
visit our business website
अधिक वाचा

No comments:
Post a Comment