निरामय आयुष्याचे अमृत ... शतामृत कल्प
उच्च प्रतिच्या आयुर्वेदातील घटकांपासून बनविलेले शातमृत कल्प
आपल्या कुटूंबाच्या निरामय आयुष्याचे आरोग्यवर्धक, स्वास्थ्य रक्षक अमृतच आहे.
शतामृत कल्पमधील आयुर्वेदिक औषधी घटकांचे 7 महत्वपूर्ण उपयोग
- उत्कृष्ट रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामूळे वारंवार आजारी पडणे टाळण्यासाठी सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त.
 - रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयुक्त, अपचन व मूळव्याधीचा त्रास होवू न देण्यास मदत करते.
 - जठरातील आतील त्वचेचे संरक्षण करुन अल्स होवू न देण्यास मदत करते.
 - महिला व पुरुष वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी उपयुक्त.
 - गर्भधारणेच्या काळात शक्तिवर्धक म्हणून वापर होतो.
 - स्तनपान देणा-या आईला दूधाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.
 - रजोनिवृत्ती पूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या परिस्थितीत मासिक पाळीच्या विकारांमध्ये उपयुक्त तसेच झीज झालेल्या सांध्याची वेदना कमी करण्यास उपयुक्त
 
चॉकलेट, इलायची प्लेवर मध्ये उपलब्ध
घेण्याची पद्धत - एक कप गरम दूध किंवा पाण्यात आवडीनुसार चॉकलेट किंवा वेलची प्लेवरचा शतामृत कल्प 1 ते 2 चमचे मिसळून दिवसातून दोन वेळा
सुप्रिम हेल्थकेअर
अधिक माहितीसाठी संपर्क


No comments:
Post a Comment