आखिल ब्रांह्मण महा संघ,(रजि. नं.महा.एफ.१४५४५-२००७)
391,सिद्धेश्वर काँप्लेक्स,सोमवार पेठ,सातारा,
सामुहिक व्रतबंध (मौजेबंधन) संस्कार सोहळा.
आखिल ब्राह्मण महासंघ,सातारा आयोजित सामुहिक व्रतबंध सोहळा 28/4/2024 रोजी सातारा येथे आयोजित केला आहे.
व्रतबंध मर्यादीत आहेत.
नाममात्र शुल्क रू.5000/- आहे.यांमध्ये बटू सह घरातील १० व्यक्तीच्या जेवण खर्च,मुंज विधी खर्च सामील आहे.
मुहुर्त मेढ, ग्रहमक ज्याचा त्याने आपल्या घरी करावयचा आहे. बटुचा लंगोट किंवा सोवळ्याची चड्डी, मुंडावळी,पिंपळाचा किंवा उंबराचा दंड,बटुचा पोषाख,अंतरपाठ,औक्षणाचे साहित्य,भिक्षावळ पदार्थ ज्याचे त्यांनी आणावयाचे आहे. हार,गुच्छ,पुजेचे साहित्य,गुरूजी, वैदीक साहित्य,मुंजीचे 5 फोटो,जेवण खर्च ,कार्यालय खर्च संस्थे मार्फत करण्यात येणार आहे.
ज्यांना व्रतबंध सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.सहभाग मर्यादित असल्यामुळे सहभाग शुल्क रू.5000/- भरणा-यांचेच सहभाग निश्चित धरण्यात येतील.
श्री.धनंजय कुलकर्णी (अध्यक्ष) मो.९४२२६०३५४५
No comments:
Post a Comment