रुचकर, चटपटीत असणा-या टेस्टमूळे अनेकांची पावले स्नॅक सेंटर आणि टी स्टॉलकडे पुन्हा पुन्हा वळत असतात. त्यामुळे स्नॅक सेंटर आणि टी स्टॉल नेहमीच भरभरुन चालताना आपल्याला दिसतात. स्नॅक सेंटर आणि टी स्टॉल सुरु करुन चांगले पैसे कमविता येण्यासाठी उद्यमिता विकास ट्रैनिंग सेंटर प्रशिक्षण केंद्र सातारा येथे दि. 06.05.2024 ते 08.05.2024 , (३ दिवस ) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत
स्नॅक्स : वडा पाव, मिसळ, पोहे, उपमा, शिरा, पूरीभाजी, भजी, शाबूवडा, पॅटीस, शाबूखिचडी, मेदूवडा, टोमॅटो ऑम्लेट, मसाला डोसा, स्पंजडोसा, दावनगिरी डोसा, लोणी डोसा, उत्तप्पा, आप्पे, थालीपीठ, ईडील सांबार, स्प्रिंग पोटॅटो
चहा : स्पेशल चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, बासुंदी चहा, लेमन टी, शुगर फ्री चहा इ. चे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर प्रमाणपत्राही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले नंतर व्यवसायासाठी स्वत:चे युनीट सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सुमारे 22 वर्षांचे पदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडून देण्यात येणार आहे. याच बरोबर व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क ९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा.
No comments:
Post a Comment