चिक्की, लाडू, बर्फी उद्योग प्रशिक्षण
अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजांपैकी अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
कमी भांडवला मध्ये जास्त नफा मिळणारा चिक्की लाडू उद्योग आहे. विविध प्रकारचे लाडू जसे राजगिरा लाडू, खजूर लाडू शेंगादाणे लाडू आणि चिक्की पौष्टिक असल्यामुळे आणि उपवासाला चालत आसल्यामुळे बारा महीने या पदार्थाला मागणी असते.
अत्यंत कमी भांडवला मध्ये हा व्यवसाय सुरू करता येत आसल्यामुळे त्याच प्रमाणे नफ्याचे प्रमाण जास्त आसल्यामुळे या व्यवसायाला फार मोठी संधी आहे.
चिक्की लाडूचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी चिक्की, लाडू, बर्फी उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा
येथे दि. २/१०/२०२३ ते ६/१०/२०२३ (५ दिवस) या कालावधीत आयोजीत करण्यात आलेले आहे.
यामध्ये व्यवसायीक पध्दतीने विवीध प्रकारची चिक्की जसे
राजगिरा लाडू, चिरमुरे लाडू, डाळ लाडू, तीळ लाडू, डिंक लाडू, खजूर लाडू, शेंगदाणे लाडू, नाचणी लाडू, मूग लाडू, हाय प्रोटीन लाडू, वेट लॉस लाडू, शुगर फ्री लाडू, आक्खा शेंगदाणा चक्की, पाकळी शेंगदाणे चिक्की
खोबरे चिक्की, मऊ गुडदाणी चिक्की, स्ट्रॉबेरी चक्की, शेंगदाणे कूट चिक्की, तीळ चिक्की, काजू चिक्की, बदाम चिक्की, आले पाक वडी, मऊ वडी, मऊ तिळगूळ वडी.
विविध प्रकारच्या बर्फी, टू लेअर बर्फी, मावा बर्फी, मलई बर्फी, कंदी पेढा, मावा मोदक इ . प्रॅक्टिकली शिकवण्यात येणार आहे. याचबरोबर कच्चा माल कुठून घ्यावा,पॅकिंग कसे असावे, मशिनरी कीणती लागते , कुठे मिळते ,भांडवल किती लागते , भांडवल उभारण्यासाठी विवीध शासकीय कर्जयोजना, व्यवसाय कसा सुरू करावा याचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड प्रत, एक फोटो मार्कलिस्टची प्रत आवश्यक आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी ,
संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment