महिना 25,000 ते 50,000 मिळविण्याची सुर्वणसंधी
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत सातारा मार्फत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत सातारा मार्फत
"ऍडव्हान्स मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण"
दिनांक ०४/०३/२०२४ पासून सुरु संपूर्ण प्रात्यक्षिकेवर आधारीत प्रशिक्षण आयसी लेवल चीफ लेवल पर्यंतचे ऍडव्हान्स ट्रेनिंग डेड हँडसेट रिपेरिंग चे स्पेशल हार्डवेअर, सॉप्टवेअर, लेटेस्ट मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण, मोबाईल शॉपी सुरु करण्यास मार्गदर्शन, प्रमाणपत्र व पुढील २ वर्षे मार्गदर्शन. आय. सी. लेवल, चिप लेवल पर्यंतचे अॅडव्हान्स ट्रेनिंग. डेड हॅंडसेट रिपेअरिंगचे स्पेशल ट्रेनिंग. २२ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव
प्रमुख वैशिष्ट्ये
स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व लेटेस्ट मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण, इनस्ट्रुमेंटसची ओळख व वापर, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, आय. सी. सर्किट एनालिसिस, आय. सी. चे फंक्शन, आय. सी. सोल्डरिंग, रि सोल्डरिंग, मोबाईल असेंब्ली, प्रॉब्लेम सोल्व्हिंग, रिंगर प्रॉब्लेम, स्पिकर, बॅटरी, पूर्ण बंद असलेला मोबाईल दुरुस्त करणे, पाण्यात पडलेला मोबाईल दुरुस्त करणे, डिस्प्ले बदलणे, विविध कंपन्यांच्या हॅन्डसेटची संपूर्ण दुरुस्ती, सॉप्टवेअर प्रॉब्लेम, फ्लशिंग करणे, अनलॉक करणे, टच स्क्रिन एन्ड्रॉईड सह सर्व लेटेस्ट मोबाईलची दुरुस्ती, या बरोबर संपूर्ण प्रात्यक्षिकेवर आधारित प्रशिक्षण मायक्रोसॉफ्टच्या साह्याने लेटेस्ट मोबाईल रिपेरिंग हार्डवेअर सॉफ्टवेअर मोबाईल शॉपी सुरू करण्यास मार्गदर्शन प्रमाणपत्र व पुढील दोन वर्षे मार्गदर्शन आयसी लेवल चीफ लेवल पर्यंतचे ऍडव्हान्स ट्रेनिंग डेड हँडसेट रिपेरिंग चे स्पेशल ट्रेनिंग कोणताही हँडसेट कोणताही प्रॉब्लेम रिपेरिंग प्रशिक्षण स्वताची मोबाईल शॉपी सुरु करणे, भांडवल उभारणी साठी विविध शासकिय कर्ज योजनांची माहिती, व्यवसाय नोंदणी कशी करावी, याबाबतची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र तसेच पुढे व्यवसाय सुरु होईपर्यंत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. प्रवेश मर्यांदित असून प्रथम येणा-यांनी प्राधान्य देण्यात येणार आहे.
Join Whatsapp Group
प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी ,
संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
ऑनलाईन आहे का ऑफलाईन, आणि फी किती आहे
ReplyDelete