महिना 25,000 ते 1 लाख मिळविण्याची सुर्वणसंधी
सीसीटीव्ही देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम
घर , ऑफिस , दुकान विविध प्रकारच्या व्यवसाइक जागा यांच्या सुरक्षितते साठी सी सी टिव्ही या इक्युपमेंटमुळे क्रांती घडून आलेली आहे. सी सी टिव्ही यंत्रणा बसवल्या मुळे मालमत्तेचे अनेक प्रकारचे नुकसान, चोरी, कामातील कामगारांचा कामचुकारपणा या अशा अनेक बाबी नियंत्रणात आणता येत असल्यामुळे आपल्या घराचे,व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी सि सि टिव्ही यंत्रणा त्याच बरोबर विविध सुरक्षितता यंत्रणा बसवून घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
सुरक्षा यंत्रणा बसवणे त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा येथे सि सि टिव्ही देखभाल दुरूस्ती प्रशिक्षणाचे आयोजन दि 20, मार्च 2021 पासून करण्यात आलेले आहे.
प्रत्येक शनिवारी स. 11.00 ते 03.30 या वेळेमध्ये 3 महिने कालावधीचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असेल.
यामध्ये
- बेसिक इलेक्ट्रॉनिक्स,
- बेसिक इलेक्टिकल,
- कनेक्टर्स अँड केबल्स,
- बेसिक नेटवर्किंग,
- सिसिटिव्ही यंत्रणेची ओळख,
- कॅमेरांचे प्रकार,
- डिव्हीआर,
- एन व्ही आर,
- सिसि टिव्ही यंत्रणा इ. देखभाल व दुरूस्ती ,
- तसेच सुरक्षा साधनांची ओळख जसे आलार्म सिस्टिम,
- डिजीटल डोअर , विविध, मेटल डिटेक्टर्स इ. देखभाल व दुरुस्ती शिकवण्यात येणार आहे.
व्यवसाय सुरू करण्याचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड प्रत, एक फोटो मार्कलिस्टची प्रत आवश्यक आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी ,
संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment