सुवर्णप्राशन हे 0 ते 16 वर्षांच्या मुलांसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक इम्यूनोमोडायलेटरी मेडिसिन (Immunomodulatory Medicine ) आहे.
सुवर्ण प्राशनचे फायदे
- मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
- शारीरिक बल वाढविणे.
- पचनशक्ती सुधारणे
- बौद्धिक क्षमता उत्तम राखणे
- निरनिराळ्या व्याधींच्या विरुद्ध विशेषत: वारंवार होणा-या श्वसन विकारावर सुवर्ण प्राशन हे अत्यंत प्रभावी सिद्ध झालेले आहे.
- कांती, वर्ण सुधारणे.
- शौर्य, साहस, सहनशीतला, धैर्य या गुणांचा विकास होतो.
सुवर्ण प्राशन संस्कार रविवारी (पुष्य नक्षत्र)
दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी
यश क्लिनिक आयुर्वेद, पंचकर्म, योग उपचार केंद्र
प्रॉफिट पॉइंट, नटराज मंदिराच्या कमानीतून आत, कृष्णानगर, सातारा
प्रॉफिट पॉइंट, नटराज मंदिराच्या कमानीतून आत, कृष्णानगर, सातारा
येथे सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत होणार आहेत
तरी आपण आपल्या पाल्याच्या सुवर्णमय भविष्यासाठी जरुर लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. वैशाली माने
मोबाईल नंबर
+91 9423826921
+ 91 9405745800

No comments:
Post a Comment