चव, आपुलकिचा गोडवा ... प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स हे नियमितपणे घेणे काळाची गरज आहे.
आयुर्वेदिक ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्समधील आयुर्वेदिक औषधी घटकांचे उपयोग
- सामान्य सर्दी, घसा खवखवणे, श्वसनमार्गाच्या संक्रमणाविरुद्ध (Respiratory Track Infection) प्रभाविपणे लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.
- पाचक अग्नीला योग्य स्थितीत ठेवण्यास मदत करते.
- सूज कमी करणे आणि वेदनाशामक गुणधर्म यामूळे हे विविध प्रकारच्या संधिवातात उपयुक्त ठरते
- मधूमेह, उच्च रक्तदाब, लिपिड डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि हृदयाच्या आजारांमध्ये उपयुक्त ठरते.
- शांततेची भावना निर्माण करण्यास मदत करतात. चांगली झोप येण्यास प्रोत्साहीत करतात तसेच चिंता आणि मानसिक थकवा कमी करतात
- ऐेंटी - ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामूळे विविध आजारांमध्ये मदत होते.
शुगर असलेले यांचेसाठी घेण्याची पद्धत : एक कप गरम दूधात किंवा गरम पाण्यात एक चमचा ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स मिसळून दिवसातून दोन वेळा सेवन करु शकता. तसेच चवीप्रमाणे गरम पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घालूनही घेवू शकता. (दूधामध्ये घेताना लिंबाचा रस मिसळू नये)
शुगर नसलेले यांचेसाठी घेण्याची पद्धत : पाव चमचा ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स शुगर फ्री, एक कप दूधात किंवा पाण्यात मिसळा, एक मिनट उकळावा, ते गाळून घ्या आणि दिवसातून दोन वेळा सेवन करा. आपण त्यात काही थेंब लिंबाचा रस घालून घेवू शकता (दूधामध्ये घेताना लिंबाचा रस मिसळू नये)
सुप्रिम हेल्थकेअर
अधिक माहितीसाठी संपर्क
No comments:
Post a Comment