Hira Moti Kids Ready-made and Uniforms, Satara has a wide variety of black dresses for kids specially for bor nahan.
पौष महिन्यात छोट्या बच्चे कंपनीचे बोर नहान घालण्याची लगबग सुरु होते. लाडक्या नवजात बालकाचे मकर संक्रातीमध्ये स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बोर नहान चा कार्यक्रम केला जातो. तसेच 0 ते पाच 5 वर्षा पर्यंतच्या लहानग्यांसाठी बोर नहानचा मोठ्या हौसेने हा कार्यक्रम पालक करताना दिसतात.
या दिवशी बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस घालतात. हलवा याचे दागिने घालतात, डोक्यावर अंगा वर तांब्यात कोणता हि धातू चांदी पितळ ,स्टील,तांब तांब्यात, गाजर तुकडे ,पावटे, अख्खे वालं, अख्खे बोर ,ऊस करवे ,गोडेंरे चुरमुरे, नाणी पैसे सर्व एकत्र करुन हळू हळू घालते जाते. बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे .त्याला लुटणे म्हणतात. इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा तिळ गुळ दिले जाते. अशा प्रकारे बोर नहान करतात.
हिरा मोती किडस् रेडिमेडस् आणि युनिफॉर्म्स, सातारा येथे बोर नहानासाठी खास बालकांसाठी ब्लॅक ड्रेस (काळ्या रंगाची कपडे) भरपूर व्हरायटीज उपलब्ध.
No comments:
Post a Comment