व्हेज रेस्टॉरंट प्रशिक्षण अन्न ,वस्त्र ,निवारा या मुख्य गरजेपैकी अन्न म्हणजेच खाद्यसंस्कृती प्रतेकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चवदार वेगवेगळ्या डिश खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि म्हणूनच रेस्टारंट व्यवसायाला प्रचंड मागणी कायमच असते.
हॉटाल किंवा रेस्टारंट व्यवसाय सुरू करता येण्यासाठी उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,सातारा येथे व्हेज रेस्टारंट प्रशिक्षण कार्यक्रम दि. 3/7/23 ते 7/7/23 (5 दिवस 11 ते 4) यावेळेत आयोजीत करण्यात आलेले आहे.
हा प्रोफेशल कार्यक्रम असून स्वतःचे हॉटेल अथवा रेस्टारंट सुरू करण्याच्या साठी सर्व व्हेज पदार्थ यामध्ये शिकवले जातात त्याचबरोबर हॉटेल आथवा रेस्टारंट कसे सुरू करावे याचे संपूर्ण प्रक्टिकल सह प्रशिक्षण देण्यात येते यामध्ये
सूप- टॉमटो,पालक,लेमन कोरियंडर,मनचाऊ,स्विटकॉर्न
स्टार्टर- फिंगर चिप,मसाला पापड,पेरिफेरी फ्राईज,मिक्स पकोडे,मिकूस भुजिया,पनीर भुजीया
चायनिज स्टार्टर- व्हेज मनचाऊ,व्हेज क्रिस्पी,हनिचिली पोटॅटो,मंचुरिअन,पनीर चिली
ग्रेव्ही- रेडग्रेव्ही,यलो ग्रेव्ही,व्हाईट ग्रेव्ही,पालकबेस ग्रेव्ही,टोमॅटो ओनिअन ग्रेव्ही,टोमॅटो मसाला
ब्रेड- चपाती,भाकरी,तंदुर रोटी,नान,बटर,गारलीक,रोटी,चिज गार्लिक नान
राईस- स्टिम,जीरा,व्हेज पुलाव,व्हेज बिर्यानी,व्हेज फ्राईड,दाल खिचडी
डाल-डाल फ्राय,तडका,डाल मखनी,डाल पालक,डाल सुलतानी,शोरबा
मेनकोर्स सब्जी- पनीर टिका मसाला,पनीर मख्खन वाला व्हेज कील्हापूरी,भूना मसाला,कोफ्ता करी, मलइकीफ्ता ,पालक पनीर ,मेथी मटार मलई,मिक्सव्हेज,काजूकरी, आख्खा मसूर, चना मसाला,पींडी छोले,घाटे सब्जी,बैंगन भरता,गुजराती कढी,राजमा,मटारपनीर,जीरा आलू,भेंडी मसाला,कुरकुरी भेंडी, व्हेज स्पेशल जलफ्राजी ई .
दि. 3/7/23 ते 7/7/23 (5 दिवस 11 ते 4)
अधिक माहितीसाठी संपर्क
९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा