यांत्रिकी करणामुळे माणसाचे कष्ट फारच कमी झाले आहेत .
याच वेळी उंचावलेले राहणीमान ,वाढती स्पर्धा , रोजचे ताणतणाव , व्यायामाचा अभाव यांमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
आरोग्य राखण्यासाठी विविध चिकित्सा पध्दतींचा उपयोग केला जातो. यांमध्ये आँलिओपँथी,हाँमिओपँथी,आयुर्वेद इ.चा समावेश होतो .
केवळ नैसर्गिक वनस्पती ,खनिजे ,यांच्यावर प्रक्रिया करुन आयुर्वेद चिकित्सेमध्ये औषध निर्मिती व उपचार केले जात असल्यामुळे या पध्दतीचा शरिरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही .
यांमुळेच अतिप्राचीन असणारी आयुर्वेदीक चिकित्सा पध्दतीला व आयुर्वेदीक औषधांना जगभरात चांगली मागणी निर्माण झाली आहे.
आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेञातील उद्योग संधी समजण्यासाठी
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत
आयुर्वेदीक औषध निर्मित प्रशिक्षणाचे
आयोजन 28/09/2021 पासून
प्रत्येक मंगळवारी दुपारि 2ः30 वाजता चार महिने कालावधीचे सातारा येथे सुरु होत आहे .
आयुर्वेदीक औषधांचे उत्पादन व्यवसाय सुरू करता येण्यासाठी औषधिकरण प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहे .
यामध्ये पचन दोष ,अँसिडीटी,संधिवात,मुळव्याधी,सर्दी,खोकला ,सुज ,दाह,केसांच्या तक्रारी ,स्नायू बलवर्धक,अस्थि बलवर्धक,दौर्बल्यनाशक,नेञबलवर्धक,वेदनाशामक बाम अशा विविध विकारांवर विविध प्रकारची औषधे जशी शंखभस्म,हींगाष्टक चुर्ण,गौरीकशुध्दी,लघुसूत शेखर, शतधौतघृत, सर्जरसमलम, ञिफळागुगुळ, कुमारिआसव, च्यवनप्राश, दंतमंजन, शतावरीकल्प, गोरक्षचिंचावलेह, लेप, आयुर्वेदिक मेहंदि, आवळतेल, ञिफळाघृत, गुलकंद, शंडगोदरु काढा, इम्युनिटी बुस्टर काढा इ.औषधिकरण शिकवण्यात येणार आहे .
प्रशिक्षणाचे प्रमाणपञ मिळणार आहे .
आधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी
महेश कुलकर्णी ,
राजधानी टाँवर 3 मजला राजवाडा बसस्टाँप जवळ सातारा
Mobile : 9822397384.
No comments:
Post a Comment