Diploma in Taxation and Business Accounting
स्वतःचा व्यवसाय सुरु करता येण्या साठी त्याच प्रमाणे प्रत्येक उद्योगामध्ये हमखास नोकरी मिळवता येण्या साठी उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत Diploma in Taxation and Business Accounting हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होत आहे.
यामध्ये बेसिक अकाउंटींग च्या कन्सेप्ट पासून टॅक्स ऑडिटर म्हणून काम करता येण्यासाठी अकाउंटींग मधील प्रत्यक्ष कामकाज चालते तसे सर्व बरकाव्यासह प्रॅक्टिकल ओरिएंटेड अभ्याक्रमचा समावेश केला आहे त्याच बरोबर टॅक्स कलयुलेशन करण्यापासून GST आणि इन्कम टॅक्स चे रिटर्न भरण्यापर्यंत सर्व प्रॅक्टिकल्स अभ्यासाचा समावेश केलेला आहे.
त्यामुळे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटट म्हणून त्याचप्रमाणे टॅक्स कन्सल्टन्ट म्हणून स्वतंत्र व्यवसाय करता येतो त्याच बरोबर चांगली नोकरी मिळवता येण्यासाठी, इंटरव्हिव्ह टेकनिक, इंग्लिश स्पिकिंग याचाही समावेश या प्रशिक्षणात केला आहे.
कोर्स संबंधित व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा...!
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारत सरकार नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येते.
या प्रशिक्षणा नंतर खात्रीने टॅक्स कन्सल्टन्ट म्हणून स्वतः चे ऑफिस सुरु करता येते हमखास चांगली नोकरी मिळते. या प्रशिक्षणात कोणत्याही शाखेचा व्यक्तीला (art, commerce, science) प्रवेश घेता येतो.
टॅक्स कन्सल्टंट म्हणून करीअर, ऑडीटर म्हणून प्रॅक्टिस करता येते, सर्व व्यवसायांचे, उद्योगांचे अकौटींगचे काम करता येते, नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध...
अभ्यासक्रम
इनकम टॅक्स प्रॅक्टिस, GST प्रॅक्टिस, बिझनेस अकौटींग, इंटस्ट्रियल अकौटींग, NGO अकौटींग, ऑडीट, प्रोजेक्ट रिपोर्ट, सॉप्टस्किल्स, इंटरव्ह्युव टेक्निक आणि बरेच काही
२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सुरु (कालावधी १ वर्ष) प्रवेश अंतिम तारीख २५ ऑक्टोंबर २०२३
अधिक माहितीसाठी संपर्क
९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स,
३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा