श्री.धनंजय कुलकर्णी (अध्यक्ष) मो.९४२२६०३५४५
Translate
Monday, January 29, 2024
सामुहिक व्रतबंध (मौजेबंधन) संस्कार सोहळा.
Monday, January 22, 2024
Snack centre and Tea Stall Training
रुचकर, चटपटीत असणा-या टेस्टमूळे अनेकांची पावले स्नॅक सेंटर आणि टी स्टॉलकडे पुन्हा पुन्हा वळत असतात. त्यामुळे स्नॅक सेंटर आणि टी स्टॉल नेहमीच भरभरुन चालताना आपल्याला दिसतात. स्नॅक सेंटर आणि टी स्टॉल सुरु करुन चांगले पैसे कमविता येण्यासाठी उद्यमिता विकास ट्रैनिंग सेंटर प्रशिक्षण केंद्र सातारा येथे दि. 06.05.2024 ते 08.05.2024 , (३ दिवस ) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत
स्नॅक्स : वडा पाव, मिसळ, पोहे, उपमा, शिरा, पूरीभाजी, भजी, शाबूवडा, पॅटीस, शाबूखिचडी, मेदूवडा, टोमॅटो ऑम्लेट, मसाला डोसा, स्पंजडोसा, दावनगिरी डोसा, लोणी डोसा, उत्तप्पा, आप्पे, थालीपीठ, ईडील सांबार, स्प्रिंग पोटॅटो
चहा : स्पेशल चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, बासुंदी चहा, लेमन टी, शुगर फ्री चहा इ. चे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर प्रमाणपत्राही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले नंतर व्यवसायासाठी स्वत:चे युनीट सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सुमारे 22 वर्षांचे पदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडून देण्यात येणार आहे. याच बरोबर व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क ९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा.
संविधान जगा': भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवा निमित्त एक अनोखी संधी
मी नागरिक फाउंडेशन, कराड' तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची घोषणा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या 'भारतीय राज्यघटने...
-
शरद ऋतू | ऑक्टोबर हीट साधारणतः पावसाळा संपून ऑक्टोबर महिना सुरू झाला की वातावरण सूर्याची हुकूमत पुन्हा डोकावते. आयुर्वेद वर्णित शरद ऋतू आध...
-
चिक्की, लाडू, बर्फी उद्योग प्रशिक्षण अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजांपैकी अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उप...
-
मी नागरिक फाउंडेशन, कराड' तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची घोषणा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या 'भारतीय राज्यघटने...

