प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांचेकडून
आपणांस आणि तसेच आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या खूप सा-या शुभेच्छा.... !!!
विद्यार्थी तसेच व्यवसायिक यांचेसाठी आवश्यक असलेल्या
"टॅक्स कंन्सल्टंट प्रशिक्षणासाठी"
जरुर संपर्क साधा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
आम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा येथे देवू शकता...!!!
No comments:
Post a Comment