सातारा उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र वाणिज्य शाखेतील एक सर्वात महत्वाचा भाग TAX Consultant चे प्रशिक्षण देत आहे. सदरचे प्रशिक्षण केंद्र हे भारत सरकार नोंदणीकृत प्रशिक्षण केंद्र आहे. विद्यार्थी तसेच व्यवसायिकांना त्यांचा व्यवहारातील माहीती टॅक्सबाबतची महत्वाची कामे यासाठीही हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. या प्रशिक्षणाची महत्वाची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- जी एस टी कायदा
- टॅक्स कॅलक्युलेशन
- करपात्र वस्तू
- टॅक्स स्लॅब
- कायद्यातील बारकावे
- रिटर्न्स जमा करणे
- इनकम टॅक्स कायदा
- इनकम चे प्रकार
- सवलती
- टीडीएस
- तज्ञ व्यक्तिंकडून प्रमाणित प्रशिक्षण
ही या प्रशिक्षणाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
तरी सातारा जिल्हामधील युवती-युवकांनी, व्यावसायिकांनी आजच या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंद करा...
रजिस्ट्रेशन १५ जानेवारी २०२१ पर्यंतच आजच रजिस्ट्रेशन आज करा...
कधी पासून आहे आणि किती दिवस?
ReplyDeleteरजिस्टर करा
DeleteFee kiti ahe course chi
ReplyDelete