या ऑनलाईन टेस्टचा उद्देश फक्त आपणास माहित असलेले माहितीची उजळणी व्हावी हा आहे.
आपली मते जरुर शेवट्या रकान्यात मांडावीत. या टेस्टचे प्रमाणपत्र केवळ 50 पैकी 45 गुण प्राप्त होणा-यासच इ-मेल द्वारे 1 ते 2 दिवसात मिळणार आहे. यासाठी आपण इ-मेल आय डी देणे आवश्यक आहे.
ही टेस्ट एकास केवळ एकदाच देता येणार आहे त्यामुळे टेस्टचा सबमीट करण्यापूर्वी आपली उत्तरे तपासून पहावीत.
टेस्टची तातडीची लिंक
विविध प्रकारच्या ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment