अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजांपैकी अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
कमी भांडवला मध्ये जास्त नफा मिळणारा इन्स्टंट पिठे इंन्स्टंट मिक्स उद्योग आहे. विविध प्रकारच्या तयार पिठांना बाजारामध्ये कायम मागणी असते.
अत्यंत कमी भांडवला मध्ये हा व्यवसाय सुरू करता येत असल्यामुळे त्याचप्रमाणे नफ्याचे प्रमाण जास्त आसल्यामुळे या व्यवसायाला फारमोठी संधी आहे.
इस्टंट पिठ मिक्स व्यवसाय सुरू करता येण्यासाठी
इन्स्टंट पिठे इंन्स्टंट मिक्स प्रशिक्षण प्रशिक्षणाचे आयोजन
इन्स्टंट पिठे इंन्स्टंट मिक्स प्रशिक्षण प्रशिक्षणाचे आयोजन
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा
येथे प्रशिक्षण दि. ०६/०२/२०२४ ते ०९/०२/२०२४ चार दिवस होणार आहे
यामध्ये पुढील इस्टंट पिठे इस्टंट मिक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- ढोकळा पिठ, इडली पिठी , डोसा पिठ
- गुलाबजाम मिक्स, आनारसे पिठ, थालीपिठ भाजाणी
- उपवास भाजाणी, सोमवार उपवास भाजाणी, शंकरपाळी पिठ
- खिरमिक्स (शेवई), मंचुरिअन मिक्स, उपमा मिक्स
- शिरा मिक्स, पोहे मिक्स, पुलाव मिक्स
- शाबूखिचडी मिक्स, टोमॅटो ऑम्लेट मिक्स, पनीर टिक्का मिक्स
- पनीर मख्खनवाला मिक्स, चिकन मसाला मिक्स, चिकन करी मिक्स
- मटण मसाला मिक्स, मटण करी मिक्स, बटर चिकन मिक्स
- शाही कुर्मा मिक्स, शाही पनीर मिक्स, मटार पणिर मिक्स
- पावभाजी मिक्स, व्हेज बिर्याणी मिक्स, काजूकरी मिक्स
- दमआलू मिक्स, फालूदा मिक्स
- इ. प्रॅक्टिकली शिकवण्यात येणार आहे.
- कच्चा माल कुठून घ्यावा,पॅकिंग कसे असावे,
- मशिनरी कीणती लागते , कुठे मिळते ,भांडवल किती लागते ,
- भांडवल उभारण्यासाठी विवीध शासकीय कर्जयोजना,
- व्यवसाय कसा सुरू करावा याचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड प्रत, एक फोटो मार्कलिस्टची प्रत आवश्यक आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी ,
संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
Fees kiti aahe
ReplyDeleteFees plz
ReplyDelete