सुखदा आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
अजिंक्य बझार चौक शाहुनगर, सातारा
या ठिकाणी विविध आजारांवर आयुर्वेद उपचार केले जातात.
दमा, आम्लपित्त, मुतखडा, जुनाट सर्दी,
पोटाचे त्रास (पोट गच्च होणे, गॅसेस, एसिडीटी अपचन इ.)
तसेच वजन वाढवणे व कमी करणे
मुळव्याध, केसांच्या व त्वचेच्या सौंदर्य समस्या,
वंधत्व, महिलांचे मासिक धर्माचे विकार, सांध दुखी
या आणि इतर आजारांवर गुणकारी उपचार केले जातात.
अधिक माहिती साठी संपर्क
डॉ. सौ. शुभांगी अमरसिंह काटकर
BAMS, MD (AM)
मो. 98 91 37 36 43
क्लिनिक वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 4
रविवार बंद
Visit Website | Visit on Google Map
No comments:
Post a Comment