Translate

Tuesday, March 23, 2021

Manisha Creations Satara


मनिषा क्रिएशन्स,सातारा

गेले सात वर्षांपासुन गारमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनिषाक्रिएशन्सने आपल्या गुणवत्तेने ३००० पेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत.    

कार्यक्षेत्र - आम्ही लेडीज फॅन्सी ड्रेस, ब्लाउज, वनपीस,नऊवारी साडी फक्त दोनच दिवसांत शिवून  देतो. परफेक्ट फिटिंग आणि रेडीमेड सारखे फिनिशिंग ही आमची खासीयत आहे.

उत्पादने- 

हॉस्पिटल गारमेंट -  यामध्ये डॉक्टर ऑप्रॉन, ऑपरेशन गाऊन, कॅप, अॅब्डामिनल टॉवेल, डॉक्टर्स सर्जीकल ड्रेस (पँट, टॉप, कॅप, मास्क), सिस्टर्स ड्रेस, हेल्थ अॅसिस्टन्स ड्रेस (जेन्टस् , लेडीज), बेडसिट, चादर, पिलोकव्हर, पेशंट गाऊन, बेड टॉवेल, विवीध प्रकारचे मास्क( टू लेअर,थ्री लेअर) यांचे उत्पादक असून त्यावर हॉस्पीटलच्या नावाची एब्रॉयडरी करून दिली जाते.    

इंडस्ट्रिअल गारमेंट - या मध्ये वर्कर युनिफॉर्म, स्टाफ युनिफार्म, इंडस्ट्रिअल ग्लोज, ड्रायव्हर युनिफॉर्म ई. हॉटेल गारमेंट्स - वेटर युनिफॉर्म (अॅप्रॉन, जॅकेट), शेफ,कुक अॅप्रॉन ,सेफ कॅप, मॅनेजर युनिफॉर्म, टेबल क्लॉथ, डिनर नॅपकिन्स, डबल बेड बेडशिट, पिलो कव्हर, टॉवेल, नॅपकिन्स ई. स्कुल युनिफॉर्म - नर्सरी ते 12 वी पर्यंतचे मुला मुलींचे युनिफॉर्म, टीशर्टस् टाय, स्काउट गाईड, आरएसपी, एन् सी सी युनिफॉर्म, प्रिफेक्ट ब्लेझर ई. कॉर्पोरेट ऑफिस गारमेंट- मॅनेजर ब्लेझर, ऑफिस स्टाफ शर्टपँट, टीशर्ट, जॅकेट ऑफिसबॉय ड्रेस ई.


संपर्क

महेश कुलकर्णी , 
संचालक
 राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 

9822397384  

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...