Translate

Sunday, March 28, 2021

Real Estate Consultant Training | Uydamita Training Center Satara


 

रिअल इस्टेट कन्सल्टंट प्रशिक्षण 

निवारा ही प्राथमिक गरज आहे. 

शेती,निवासी जागा,बंगलो ,रिकामा फ्लॉट, फ्लॅट,दुकान गाळा यांमधील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरत असल्यामुळे रिअल ईस्टेट क्षेत्रातील माहितगारांना चांगलीच मागणी निर्माण झालेली आहे. 

सध्या कार्यरत असणाऱ्या एजंटना असणारे अपूर्ण ज्ञान, जागे विषयक कायद्यातील आसलेली क्लिष्टता व माहितीचा अभाव यामूळे जागेची खरेदी विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते , ब-याचदा व्यवहारामध्ये फसगतही होते. 

रिअल इस्टेट क्षेत्रात तज्ञ असणारे फारच कमी लोक आहेत. 

रिअल इस्टेट  क्षेत्रात चांगले पैसे मिळवता येण्यासाठी व आपले ज्ञान परिपूर्ण करता येण्यासाठी 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा मार्फत रिअल इस्टेट कन्सल्टंट प्रशिक्षण सातारा येथे  

२१ ऑगस्ट २०२१   सुरू होत आहे. 

यामध्ये

  • रेरा कायद्याची ओळख, रेरा कायद्यातील तरतुदी, रेरा नोंंदणी

  • तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय आधिकारी,जिल्हाधिकारी

  • विभागीय आयुक्त(माहसुल),महाराष्ट्र महसुल न्यायाधीकरण(एम.आर.टी.) यांचे हक्क , 
    कर्तव्य व अधिकार 
  • ७/१२ वाचने, फेरफार संबंधी माहीती, कुळ कायदा व त्यातील तरतूदी

  • वारस नोंदणी संबंधातील तरतुदी, जमीन खरेदी विक्री व्यवहार करणे, समजूतीचा करारनामा

  • साठेखत, गहानखत, खरेदीपत्र,बक्षिसपत्र, मृत्यूपत्र, दत्तकपत्र, भाडेपट्टा दस्त तयार करणे 

  • विविध प्रकारचे आर्ज तयार करणे , आपिल तयार करणे

  • आतिक्रमण केसेस,३२ ग टेन्सी अन्वये किंमत ठरवून घेणें,

  • नोंदींच्या फेरफार संबंधी अपिल,सर्च रिपोर्ट , बिगर शेती ,औद्योगिक बिगरशेती करणे करणे 

इत्यादींचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 


अधिक माहीतीसाठी, प्रवेश घेण्यासाठी 

श्री.महेश कुलकर्णी , 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 

राजधानी टॉवर,राजवाडा बसस्टॉप जवळ ,सातारा 

9822397384 

येथे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...