धार्मिक कार्यक्रमांमुळे आनंद व संमृद्धीची प्राप्ती होते अशी धारणा जनमानसात आहे.
सर्वसाधारण महिन्यातुन एखादा तरी धार्मिक कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी साजरा केला जातो.
त्यामध्ये गुढी उभी करणे , पार्थिव गणेश पुजन , गौरी पूजन, लक्ष्मी पूजन सत्यनारायण पूजा अभिषेख,गृहप्रवेश अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.
अशा कार्यक्रमांची संकल्पना व शास्त्रोक्त तंत्र मंत्रांसह पध्दत समजावून घेता येण्यासाठी आणि पौरोहित्य व्यवसाय सुरू करता येण्यासाठी
तिन महिने कालावधीचे पौरोहित्य प्रशिक्षणाचे आयोजन दि. 17 मे 2021 पासून
आठवड्यातुन 3 दिवस सायंकाळी 5 ते 7 या वेळेत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे करण्यात आले आहे.
या मध्ये सर्वदेव पूजा , सर्व देवतांचे अभिषेख, सत्यनारायण पूजा , पार्थीव गणेश पूजन, लक्ष्मीपूजन, अनंत पूजन, मंगळा गौर पूजन, गृहप्रवेश, भूमीपूजन, शांती व त्याचे प्रकार, जन्मदोष शांती, वास्तूशांती, कालसर्पयोग शांती, उदक शांती, पुण्याहवाचन, प्रधान देवता पूजन विविध मंत्रपठण, सुपारी , साखरपुडा, विवाह वीधी, उपनयन संस्कार, विविध स्तोत्रपठाण जसे विष्णुसहस्रनाम, अपमिर्जन स्तोत्र, सप्तशती, महिम्न, पुरूष सुक्त, श्रीसुक्त ई. शास्त्रोक्त पुराणोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अधिक माहीतीसाठी, प्रवेश घेण्यासाठी
श्री.महेश कुलकर्णी ,
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर,राजवाडा बसस्टॉप जवळ ,सातारा
9822397384
येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment