Diploma in Fashion Designing
छान दिसणारे व्यक्तिमत्त्व सुंदर कपडे परिधान केल्याने अधिकच सुंदर, आकर्षक वाटते.
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे,
इतरांनी आपल्या कपड्यांची तारीफ करावी , आपले कौतुक व्हावे असे वाटत असते. महिलावर्ग यासाठी खास मेहनत घेताना दासतो.
छान रंगसंगतीचे, लेटेस्ट फॅशनचे, आकर्षक कपड्यांची हौस प्रत्येक महिलेला असते. त्याचमुळे महिलांचे लेटेस्ट फॅशनचे ब्लाउज,ड्रेस , फ्राॅक, वनपिस, लाचा, शरारा,घागरा ई .चे फॅशन डिझायनरच्या बुटीकला प्रचंड मागणी आहे.
फॅशन डिझायनर होण्यासाठी, स्वतःचे बुटिक सुरू करता येण्यासाठी भारत शासन नोंदणीकृत व 20 वर्षांपासून गुणवत्ता पुर्वक प्रशिक्षण देणाऱ्या उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत डिप्लोमा ईन फॅशन डिझाईनिंग हे एक वर्षे कालवधीचे प्रशिक्षण सातारा येथे सुरू होत आहे.
यामध्ये
स्वतःचे बुटिक सुरू करता येण्याच्या दृष्टीने कापडांचे प्रकार,
- टिपांचे प्रकार,
- परफेक्ट मेजरमेंट,
- पेपर कटिंग,
- फॅशन क्रिएशन,
- परफेक्ट कापड कटिंग,
- रंगसंगतीचे ज्ञान,
- सुपर फिनिशिंग,
- बेबी गारमेट,
- फ्राॅक डिझायनिंग,
- ड्रेस डिझायनिंग,
- वेस्टर्न पॅटर्न डिझायनिंग,
- विविध हटके फॅशनसह ब्लाउज डिझायनिंग,
- लेटेस्ट गळ्यांचे पॅटर्न,
- विविध स्लिव्जच्या डिझाईन्स लाछा, शरारा, विवीध वन पिस ,
- स्वतःचे बुटिक कसे सुरू करावे, मार्केटिंग कसे करावे,
- भांडवल कसे उभे करावे, शासनाच्या कर्ज योजना असे गारमेंट मधील परिपूर्ण प्रशिक्षण आहे.
- प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आधिक माहिती साठी
महेश कुलकर्णी ,उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टाॅवर,३ रा मजला,
राजवाडा बसस्टाॅप जवळ, सातारा. 9822397384.
No comments:
Post a Comment