दुध प्रकिया उद्योग प्रशिक्षण
सणासुदीला पक्वांन्न म्हणूनही दुधाच्या पदार्थांनाच पहिली पसंती दिली जाते. याच कारणांमुळे दुधाच्या पदार्थांच्या व्यवसाला भरपूर मागणी असते. भरपूर फायदा असणाऱ्या दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी.
२२ वर्षां पासून प्रशिक्षण देणाऱ्या
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा येथे
दुधपदार्थ व्यवसाय प्रशिक्षण
सुरू होणार आहे.
हे प्रशिक्षण दि. 18/12/2023 ते 22/12/2023 या कालावधीत 5 दिवस 11 ते 4 यावेळेत असेल.
यामध्ये डेअरी उद्योगांची ओळख,
दुग्धव्यवसायातील उद्योग संधी,
दुधाचे विविध पदार्थ जसे दही,ताक,मठ्ठा, मलई लस्सी,मँगो लस्सी, गुलकंद लस्सी,चक्का,श्रीखंड,आम्रखंड,फ्रूटखंड,बटरस्कॉच श्रीखंड,
मोजरीला चीझ,बदामशेक,फ्रुटसॅलेड,मसाला दुध,बासुंदी,रबडी,सिताफळ रबडी,अंजीर रबडी,खावा,गुलाबजाम,
रसगुल्ला,रसमलाई,अंगुर रबडी,मावा बर्फी,मॅंगो बर्फी,पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी,टू लेअर बर्फी,काजुकथली,मलई बर्फी,पणीर,कुंदा,पेढे,मलई पेढे,कुल्फी, बटरस्कॉच आईस्क्रिम, स्ट्रॉबेरी आईस्क्रिम, मॅंगो आईस्क्रिम,ड्रायफ्रुट आईस्क्रिम ई. पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय कसा सुरू करावा, मशिनरी सेटप कसा करावा, सुरूवाती पासुनच कमितकमी 40000 ते 50000 रूपये कसे मिळवता येतात,
मार्केटिंग कसे करावे, विविध कर्ज योजना,लायसनिंग प्रोसिजर यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Join दुधपदार्थ व्यवसाय प्रशिक्षण Group
प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व पुढे व्यवसाय व्यवस्थित सुरू होईपर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रवेश मर्यादित आहेत,
प्रवेश घेण्यासाठी व आधिक माहिती साठी
महेश कुलकर्णी ,उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर,राजवाडा बस स्टॉपजवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
Avadhut sanjay sutar
ReplyDeleteKolhapur .
Mobile no 9665548974