भारत सरकारच्या कमवा व शिका धोरणा अंतर्गत
National Employability Enhancement Mission (NEEM)
च्या माध्यमातून NTTF ही संस्था
12 सायन्स युवतींना
TATA MOTORS PUNE
येथे ट्रेनि म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे.
अधिक माहिती खलील प्रमाणे:
शिक्षण: - 12th Science with 60 % Marks
Training Company Partner : TATA MOTORS PUNE
Stipend : Rs. 12800/- प्रति महिना
इतर सुविधा: Working Lunch & Transport (Deduction Rs. 15/- per month)
Duration : 12th Pass (3 yrs) ITI ( 2YRS)
Certification : प्रशिक्षण यशस्वी पणे पूर्ण केल्यानंतर Diploma In Manufacturing Technology.
अधिक माहितीसाठी संपर्क :
महेश कुलकर्णी ,
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा.
Phone 9822397384.
No comments:
Post a Comment