व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो सर्वच व्यवसायांचा ग्राहक वर्ग सध्या आणि येणा-या काळात ऑनलाईन आहे आणि असणार आहे. आपला ग्राहक ऑनलाईन असल्यामूळे आपला व्यवसायही ऑनलाईन घेवून जाणे ही काळाची गरज ठरत आहे.
आता व्यवसाय ऑनलाईन न्यायचा म्हणजे नेमकं काय काय करायचं... त्याचा किती खर्च येतो. सर्वसामान्य छोट्या व्यवसायिकांना ही बाब शक्य आहे का... वेबसाईट असलीच पाहीजे काय की फक्त सोशल मिडीया पुरेसा आहे. गुगल वर सर्च टाकल्यास आपला इतरांना कसा दिसेल. बिझनेस डिरेक्टरी सबमीशन म्हणजे नक्की काय... व्यवसाय वृद्धीसाठी गुगल टूल्स चा प्रभावशील वापर ...सोशल मिडीयावर कुठे कसं जायचं. कशा पद्धतीने तो आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी वापरता येईल इ.
आपला व्यवसायाची यशस्वीपणे ओळख होण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी महत्वपूर्ण अशा प्रकारची कार्यशाळा स्वर्णिम उद्योग समूह आणि प्रशिक्षण केंद्र आष्टा जिल्हा सांगली व डिजिटल शेंडे सातारा यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा आयोजित केली आहे.या कार्यशाळे अंतर्गत डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय साठी महत्त्वाचे मार्गदर्शन दिले जाईल.
आपला प्रवेश आजच निश्चित करा
अधिक माहितीसाठी संपर्क
No comments:
Post a Comment