Translate

Wednesday, February 16, 2022

Cafe and Snack Center Training | Udyamita Vikas Training Center Satara





चमचमीत नाष्टा आणी फक्कड चहा सगळ्यांनाच आवडतो. तरूणाईला कॅफेत वेळ घालवणे नित्याचेच, उन्हाळ्यात थंडगार लस्सी, कोल्ड्रींक,कॉकटेल,बदामशेक, फालूदा पिण्यात मौज वेगळीच, याच कारणांमुळे कॅफे आणि स्नॅक सेंटर व्यवसायाला कायमच मागणी असते. भांडवली गुंतवणूक कमी आणि फायदा भरपूर असणाऱ्या कॅफे किंवा स्नॅक सेंटर सुरू करता येण्यासाठी   

भारत शासन नोंदणीकृत "उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा" 

येथे 
कॅफे अँड स्नॅक्स सेंटर प्रशिक्षण

दि. 28,29,30,31 डिसेंबर 2022 पासून स.11 ते 4 यावेळेत 4 दिवस कालावधीचे सुरू होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये 

चहा

स्पेशल चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, लेमन टी, बासुंदी चहा 

कॉफी

ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ आईसक्रिम, कोल्ड कॉफी विथ क्रश

कोल्ड ड्रिंक (मॉकटेल)

मोहितो, ब्लू लगून, स्क्रु ड्रायव्हर, सन रायस, पिना कोलाड

साउथ इंडियन स्नॅक्स

इडली (चटणी, सांभार), मेदू वडा, डोसा, उताप्पा

महाराष्ट्रीयन स्नॅक्स

पोहे, उपमा, बटाटा वडा, (वडापाव, कटवडा), मिसळ, कांदा भजी, बटाटा भजी, मिक्स भजी, ब्रेड पॅटीस, ब्रेड रोल

पिझ्झा

व्हेज पिझ्झा, पनीर पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, फार्म हाउस पिझ्झा

चायनिज सुप

व्हेज मंचाव सूप, स्विट कॉर्न सूप, हॉट अॅंड सॉर सूप, व्हेज मंच्युरियन सूप, टॉमेटो सूप

चायनिज स्टार्टर

व्हेज मंच्युरिनय, गोबी 65, पनीर चिल्ली, पनीर मंच्युरियन, व्हेज क्रिस्पी, पनीर क्रिस्पी

चायनिज मेन कोर्स

व्हेज फ्राईड राईस, व्हेज हक्का नुडल्स, शेजवान राईस, व्हेज ट्रिपल राईस

सॅंडविच

व्हेज सॅंडविच, व्हेज मेयो सॅंडविच, व्हेज चिज सॅंडविच, व्हेज चीज ग्रील सॅंडविच, कल्ब सॅंडविच, पनीर टिक्का सॅंडविच

बर्गर

व्हेज बर्गर, क्रिस्पी पनीर बर्गर, व्हेज चीज बर्गर, पनीर टिक्का बर्गर, स्पेशल व्हेज बर्गर

फ्राईज

सिंपल फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, चीज फ्राईज, चीज पेरी पेरी फ्राईज, मेक्सिकन फ्राईज

इत्यादींचे सखोल प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे.

प्रवेश मर्यादित आहेत. 

अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी 

महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. 

फोन नं. 9822397384

Join What's App Group

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...