ग्राफिक डिझाईनिंग डीटीपी क्षेत्रात उद्योग व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. याक्षेत्रातील नाविण्यपूर्ण तसेच मार्केटमध्ये अत्यावश्यक अशा कौशल्यांचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
भारत शासन नोंदणीकृत "उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा" येथे ग्राफिक डिझायनिंग (DTP) प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत Logo Designing, Wedding Card, Business Cards, Letter Head, Flex Board, Banner / Poster, Photo Mixing तसेच Photo Editing
इत्यादींचे सखोल प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे.
या प्रशिक्षण वर्गाचा एकूण कालावधी २ महिन्यांचा असणार आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
अधीक माहितीसाठी व प्रवेशासाठी
संचालक श्री. महेश कुलकर्णीसर
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
येथे संपर्क साधावा.
फोन नं. 9822397384
No comments:
Post a Comment