Translate

Wednesday, May 8, 2024

चायनीज आणि फास्ट फूड सेंटर

 

अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये अतिशय झपाट्याने वाढणारी इंडस्ट्री म्हणून चायनीज आणि फास्ट फूड सेंटर याकडे बघितलं जाते. प्रचंड मागणी असणारे असे हे क्षेत्र आहे. स्वतः चा उद्योग सुरु करणे हे तेवढस अवघड नाही कारण भांडवल गुंतवणूक त्या तुलनेने कमी लागत असते आणि प्रॉफीट परसेंटेज  ४० टक्क्यापेक्षा जास्त असल्यामूळे या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.

रुचकर, चटपटीत असणा-या टेस्टमूळे अनेकांची पावले चायनीज आणि फास्ट फूड सेंटर कडे त्याचबरोबर चायनीज आणि फास्ट फूड सेंटर कडे पुन्हा पुन्हा वळत असतात. त्यामुळे  चायनीज आणि फास्ट फूड सेंटर नेहमीच भरभरुन चालताना आपल्याला दिसतात. चायनीज आणि फास्ट फूड सेंटर  सुरु करुन चांगले पैसे कमविता येण्यासाठी उद्यमिता विकास ट्रैनिंग सेंटर प्रशिक्षण केंद्र सातारा येथे दि. दि. 03/06/2024 ते 05/06/2024., (३ दिवस) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

या प्रशिक्षणा अंतर्गत

चायनीज : चायनीज भेळ,  ट्रिपल राईस, ट्रिपल नुडल्स, हक्का नुडल्स, शेजवान नुडल्स, नुडल्स हॉंगकॉंग, फ्राईड राईस, व्हेज मंच्युरीअन

फास्ट फूड : भेळ, पाणीपुरी, एस पी डी पी, रगडा पुरी, रगडा पॅटिस, मसाला पुरी, कच्छि दाबेली, स्प्रिंग पोटॅटो, फ्रुट सॅलेड, बदाम शेक, मसाला दूध इ. चे प्रोफेशनल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर प्रमाणपत्राही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले नंतर व्यवसायासाठी स्वत:चे युनीट सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सुमारे 22 वर्षांचे पदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडून देण्यात येणार आहे. याच बरोबर व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क ९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा.

No comments:

Post a Comment

संविधान जगा': भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवा निमित्त एक अनोखी संधी

मी नागरिक फाउंडेशन, कराड' तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची घोषणा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या 'भारतीय राज्यघटने...