Translate

Tuesday, November 16, 2021

Electrician and motor rewinding Free training program

  महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत 
संपूर्ण निशुल्क (मोफत) प्रशिक्षण कार्यक्रम .



सदरचे प्रशिक्षण हे दहिवडी जि. सातारा येथे होणार आहे.

इलेक्ट्रिशिअन अँड मोटार रिवायंडिंग प्रशिक्षण 

कालावधी 60 दिवस (दोन महिने)

शासनाकडून प्रशीक्षणार्थींना रू.2000/- विद्यावेतन मिळणार. 

प्रवेश पात्रता - शिक्षण किमान 8 वी पास., वय 18 पूर्ण असावे. ,

सातारा जिल्ह्यातील रहीवासी असावा. 

कागदपत्र - 

1) 3 फोटो 

2) शाळासोडल्याचा दाखला कॉपी, 

3) आधार कार्ड 

4) रेशनिंग कार्ड 

5) मार्कलिस्ट ( ट्रूकॉपी आवश्यक)

 


संपर्क - 

महेश कुलकर्णी (मिटकॉन) 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,

राजधानी टॉवर,3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा. 

फोन नं. 9822397384

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...