लोणची, जाम, सॉस प्रशिक्षण
अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कमी भांडवला मध्ये जास्त नफा मिळणारे उद्योगात जाम, सॉस, सिरप, पिकल्स मधील उद्योगास मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे.
या मध्ये विविध प्रकारचे जाम जसे मँगो जाम,पायनॅपल जाम, स्ट्रॉबेरी जाम, मिक्सफ्रुट जाम, जेली स्विट चॉकलेट.
विविध सिरप जसे रोज सिरप, खस सिरप कोकम सिरप, स्ट्रॉबेरी बेरी क्रश सिरप, लेमन सिरप, पायनॅपल सिरप, मँगो सिरप, कालाखट्टा सिरप, तसेच टोमॅटो सॉस, ग्रिन चिली सॉस, रेडचिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, शेजवान चटणी.
विविध प्रकारची लोणची जसे लिंबू लोणचे गोड लिंबू लोणचे, उपवास लिंबू लोणचे ,मिरची लोणचे, व्हिजीटेबल लोणचे, मुळ लोणचे, आंबा लोणचे.
इत्यादींचे सखोल व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय कसा सुरू करावा याचे सखोल मार्गदर्शन, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, प्रवेश मर्यादित.
जाम, सॉस, सिरप, पिकल्स व्यवसाय सुरू करता येण्यासाठी सदर प्रशिक्षणाचे आयोजन
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा
सदरचे प्रशिक्षण दि. 05/01/2022 ते 07/01/2022 या कालावधीत होणार आहे.
महेश कुलकर्णी , संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
9822397384 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment