चमचमीत नाष्टा आणी फक्कड चहा सगळ्यांनाच आवडतो. तरूणाईला कॅफेत वेळ घालवणे नित्याचेच, उन्हाळ्यात थंडगार लस्सी, कोल्ड्रींक,कॉकटेल,बदामशेक, फालूदा पिण्यात मौज वेगळीच, याच कारणांमुळे कॅफे आणि टी स्टॉल व्यवसायाला कायमच मागणी असते. भांडवली गुंतवणूक कमी आणि फायदा भरपूर असणाऱ्या कॅफे आणि टी स्टॉल सुरू करता येण्यासाठी
भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे "कॅफे आणि टी स्टॉल प्रशिक्षण" दि. 24/7/2023 ते 28/7/2023 असे स. 11 ते 4 यावेळेत 5 दिवस कालावधीचे सुरू होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये
1) चहा : स्पेशल चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, लेमन टी, बासुंदी चहा
2) कॉफी : ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ आईसक्रिम, कोल्ड कॉफी विथ क्रश.
3) कॉल्ड्रिंक(मॉकटेल) : मोहितो, ब्लू लगून, स्क्रु ड्रायव्हर, सन रायस, पिना कोलाड, ओरिओ शेक, किटकॅट शेक, स्ट्रॉबेरी शेक
4) पिझ्झा: व्हेज पिझ्झा, पनीर पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, फार्म हाउस पिझ्झा
5) चायनिज सुप : व्हेज मंचाव सूप, स्विट कॉर्न सूप, हॉट अॅंड सॉर सूप, व्हेज मंच्युरियन सूप, व ईतर
6) चायनिज स्टार्टर: व्हेज मंच्युरिनय, गोबी 65, पनीर चिल्ली, पनीर मंच्युरियन व ईतर
7) सॅंडविच : व्हेज सॅंडविच, व्हेज मेयो सॅंडविच, व्हेज चिज सॅंडविच व ईतर
8) बर्गर : व्हेज बर्गर, क्रिस्पी पनीर बर्गर, व्हेज चीज बर्गर, पनीर टिक्का बर्गर व ईतर
9)फ्राईज : सिंपल फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, चीज फ्राईज, चीज पेरी पेरी फ्राईज व ईतर
10) सलाड : फ्रेश व्हेजीटेबल सलाड, सीझर सलाड
11) मोमोज : सेजवान मोमोज, चीज मोमोज, पेरिफेरी मोमोज
12) नाचोज : मॅक्सिकन नाचोज, बार्बीक्यू नाचोज, ग्रोव्हर लोड नाचोज
इत्यादींचे सखोल प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी
महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. फोन नं. 9822397384
No comments:
Post a Comment