आयुर्वेदिक वैशाली मलम अनेक त्वचा विकारांसाठी अत्यंत गुणकारी मलम आहे.
या मलम चा योग्य प्रकारे उपयोग केल्यास आपण त्वच विकारांपासून निश्चितच मुक्ती मिळवू शकता.
सदरचे मलम विविध त्वचा विकारांसाठी असे वापरावे.
पायांच्या भेगांसाठी
रोज रात्री झोपण्यापूर्व पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावेत. त्यानंतर पायाच्या भेगांमध्ये आयुर्वेदिक वैशाली मलम भरावे. ते चोळू नये अथवा मुरवू नये. खडबडीच झालेल्या भागावर पातळ असा लेप लावावा. पायाला प्लास्टिकची कॅरी बॅग बांधावी. सकाळी पाय धुवावेत. पायाच्या भेगांची तसेच तळपायाची डेड स्किन (मृत त्वचा) काढावी. या पद्धतीने पायाच्या भेगांची मृत त्वचा काढून रोज वैशाली मलम लावल्यास पायाच्या भेगा मूळापासून भरतात आणि पुन्हा येत नाहीत.
कोरडे इसब
वांग
महिला - पुरुषांच्या चेह-यावर येणा-या वांग विकारावर आयुर्वेदिक वैशाली मलम अत्यंत गुणकारी आहे. रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून वांगाच्या ठिकाणी वैशाली मलम चोळून लावावे. सकाळी नेहमीप्रमाणे चेहरा धुवावा. वांग पुर्णपणे जाई पर्यंत आयुर्वेदिक वैशाली मलम रोज रात्री चोळून लावावे.
चिखल्या
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा पाण्यामध्ये सतत काम करण्यांमध्ये पायाच्या बोटांमधील त्वचा किरवंजल्या प्रमाणे होते आणि तेथे जखम होवून चिखल्या होतात. या चिखल्यांसाठी आयुर्वेदिक वैशाली मलम अतिशय गुणकारी आहे. रोज रात्री झोपताना तसेच दिवसातून १ ते २ वेळा बोटांच्या मधील जागा व पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावेत. तसेच असलेल्या चिखल्यांच्या ठिकाणी वैशाली मलम चोळून लावावे.
याच बरोबर
जळवात, खरुज, गजकर्ण, नायटा, खवडे, स्तनाग्रांच्या चिरा या विकारांसाठी ही आयुर्वेदिक वैशाली मलम गुणकारी आहे.
वैशाली मलम हे संपूर्ण आयुर्वेदिक मलम असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत.
सर्व मेडिकल्समध्ये हे मलम उपलब्ध आहे.
वैशाली मलमसाठी वितरक (डिस्ट्रीब्युटर्स ) नेमणे आहेत
हेही वाचा : वैशाली मलम आयुर्वदिक बहूगुणी मलम
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. वैशाली माने, सातारा
अधिक माहितीसाठी संपर्क करा ... 9423826921 | 9405745800
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...
No comments:
Post a Comment