मान्याचीवाडीला नानाजी देशमुख २०२१ चा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पाटण तालुक्यातील जिल्हा सातारा मान्याची वाडी ने २०२१ चा महाराष्ट्रातून नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार पटकवला आहे.
कोरोनाच्या काळातही राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यात मान्याचीवाडीने मान मिळवला आहे.
या ग्रामपंचायतीस 10 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.
कोरोना पेक्षाही वेगळ जग आहे, कोरोना म्हणजे सर्वस्व नाही, कोरोना सोबत जगायला शिका
मान्याचीवाडीच्या कार्याला मानाचा मुजरा...
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...हेही वाचा
No comments:
Post a Comment