गेले सात वर्षांपासुन गारमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनिषाक्रिएशन्सने आपल्या गुणवत्तेने ३००० पेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत.
कार्यक्षेत्र - आम्ही लेडीज फॅन्सी ड्रेस, ब्लाउज, वनपीस,नऊवारी साडी फक्त दोनच दिवसांत शिवून देतो. परफेक्ट फिटिंग आणि रेडीमेड सारखे फिनिशिंग ही आमची खासीयत आहे.
उत्पादने-
हॉस्पिटल गारमेंट - यामध्ये डॉक्टर ऑप्रॉन, ऑपरेशन गाऊन, कॅप, अॅब्डामिनल टॉवेल, डॉक्टर्स सर्जीकल ड्रेस (पँट, टॉप, कॅप, मास्क), सिस्टर्स ड्रेस, हेल्थ अॅसिस्टन्स ड्रेस (जेन्टस् , लेडीज), बेडसिट, चादर, पिलोकव्हर, पेशंट गाऊन, बेड टॉवेल, विवीध प्रकारचे मास्क( टू लेअर,थ्री लेअर) यांचे उत्पादक असून त्यावर हॉस्पीटलच्या नावाची एब्रॉयडरी करून दिली जाते.
Among the finest Ayurvedic Doctor in the Satara city, Yash Clinic Ayurveda, Panchkarma, Yoga Treatment Center Dr. Vaishali ManeinKrishnanagar, Satara, Maharashtra is known for offering excellent patient care.
We have humble, well trained Team,well-equipped clinic with all the modern equipment. Being a specialized General Physician Doctors, the doctor offers a number of Ayurveda services.
Treatment provides
"Ayurvedic treatments Panchakrama, Guidelines - Yoga, Diet, Do and Don'ts, Counselling regarding teen anger's, child's, mental health, Suvarnaprashan, Health Camps, Ayurvedic Vaishali Malam, Ayurvedic Medicine preparation. Instant Pain management, Angrikarma, Vidhhikarma"
The clinic is located centrally in Krishnanagara prominent locality in the city. It stands close Bombay Restaurant chowk Profit Point Building, near Natraj temple.
Contact us
Bombay Restaurant chowk Profit Point Building, near Natraj temple, Krishnanagar, Satara, Maharashtra 415003
Among the finest General Physician Doctors in the Satara city, Dr. Nita Yadav (Dr. Nita Yadav Clinic) in Powai Naka, Satara is known for offering excellent patient care with 24 yrs experience in medical practice
Treatments provided by Dr. Yadav Clinic are...
Infertility, PCOS, PCOD, skin problems, hair problems, white patches (vitiligo), Wang (butterfly dispigmentation), joint pain, back pain, blood pressure, diabetes, allergic disorders, nasal polyps, DNS, life style diseases, anti aging, Kidney stones, Urinary problems,Fever, immunity enhancing,, Weight reduction, Weight gain, recurrent stomatitis, recurrent loose motions, Treatment for pregnant ladies, Meditation
Key features :
We have humble well trained Team
well-equipped clinic with all the modern equipment.
Being a specialized General Physician Doctors,
The doctor offers a number of medical services with Affordable fees
Location :
The clinic is located centrally in Powai Naka, a prominent locality in the city. It stands close to S.T. Colony, Near Monark Hotel which not only makes it convenient for people from the vicinity to consult the doctor but also for those from other neighborhoods to seek medical guidance.
निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर 2001 पासून कार्यरत आहे. सर्वांगीण आरोग्याला महत्व देवून असलेले आरोग्य टिकवणे व विविध आजारांवर उपचार करताना आयुर्वेद, योग व पंचकर्माचा उपयोग करणे हा या सेंटरचा प्रमुख हेतू आहे.
याठिकाणी खालील प्रकारचे उपचार केले जातात.
विविध आजारांवरील उपचार
संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यांचे आजार, पॅरलेलीस, पचनाच्या तक्रारी, पित्ताचा त्रास, कावीळ, मुळव्याध, मुतखडा, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, जुनी सर्दी, बाळदमा, दमा, त्वचा विकार, नागिण, विस्मरण, मानसिक ताण-तणाव, महिलांच्या पाळीच्या तक्रारी इ. आजारांवर उपचार केले जातात.
पंचकर्म उपचार
शरीराचे आरोग्य टिकवणे तसेच आजार बरा करण्यासाठी शरीर शुद्धीची प्रक्रिया म्हणजे पंचकर्म होय. निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर येथे शास्त्रोक्त पंचकर्माची सोय उपलब्ध आहे.
आयोम
शरीर व मनाचे बळ वाढविणारी तसेच संतुूलन साधणारी आयुर्वेद, योग, समुपदेशन, मनोविज्ञानावर आधारीत "आयोम" या विशेष उपचार पद्धतीची सोय आमचे सेंटरमध्ये उपलब्ध. याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. SBN 24 तास या सातारा येथील टि. व्ही. चॅनेलने मुलाखतीच्या स्वरुपात आयोम चे महत्व सांगणारे 103 भाग प्रसारित केले आहेत.
ध्यानगर्भ
आनंदी, आरोग्यसंपन्न व समृद्ध जगणे महत्वाचे आहे. यासाठी निसर्ग नियमांचे रहस्य समजून घेत मनाच्या गाभा-यात घेऊन जाणारा ध्यानगर्भ हा विशेष उपक्रम राबवला जातो.
समुपदेशन
सर्वांगिण विकास साधण्यासाठी मूले व पालकांना समुपदेशन केले जाते. मूले व पालकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.
बुद्धी, स्मृती, एकाग्रता
आयुर्वेद व योगाचा प्रभावी वापर करुन बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.
उंची
मुलांची वयाप्रमाणे उंची कमी असल्यास उंची वाढवणारे उपचार केले जातात.
उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स हे नियमितपणे घेणे काळाची गरज आहे.
शुगर तसेच शुगर फ्री मध्ये उपलब्ध
आयुर्वेदिक ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्समधील आयुर्वेदिक औषधी घटकांचे उपयोग
सामान्य सर्दी, घसा खवखवणे, श्वसनमार्गाच्या संक्रमणाविरुद्ध (Respiratory Track Infection) प्रभाविपणे लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.
पाचक अग्नीला योग्य स्थितीत ठेवण्यास मदत करते.
सूज कमी करणे आणि वेदनाशामक गुणधर्म यामूळे हे विविध प्रकारच्या संधिवातात उपयुक्त ठरते
मधूमेह, उच्च रक्तदाब, लिपिड डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि हृदयाच्या आजारांमध्ये उपयुक्त ठरते.
शांततेची भावना निर्माण करण्यास मदत करतात. चांगली झोप येण्यास प्रोत्साहीत करतात तसेच चिंता आणि मानसिक थकवा कमी करतात
ऐेंटी - ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामूळे विविध आजारांमध्ये मदत होते.
शुगर असलेले यांचेसाठी घेण्याची पद्धत : एक कप गरम दूधात किंवा गरम पाण्यात एक चमचा ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स मिसळून दिवसातून दोन वेळा सेवन करु शकता. तसेच चवीप्रमाणे गरम पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घालूनही घेवू शकता. (दूधामध्ये घेताना लिंबाचा रस मिसळू नये)
शुगर नसलेले यांचेसाठी घेण्याची पद्धत : पाव चमचा ब्रू हर्बल एस ग्रॅन्युल्स शुगर फ्री, एक कप दूधात किंवा पाण्यात मिसळा, एक मिनट उकळावा, ते गाळून घ्या आणि दिवसातून दोन वेळा सेवन करा. आपण त्यात काही थेंब लिंबाचा रस घालून घेवू शकता (दूधामध्ये घेताना लिंबाचा रस मिसळू नये)