Translate

Tuesday, March 9, 2021

Shatamrut Kalp | Suprim Healthcare

 निरामय आयुष्याचे अमृत ... शतामृत कल्प

उच्च प्रतिच्या आयुर्वेदातील घटकांपासून बनविलेले शातमृत कल्प

आपल्या कुटूंबाच्या निरामय आयुष्याचे आरोग्यवर्धक, स्वास्थ्य रक्षक अमृतच आहे.

शतामृत कल्पमधील आयुर्वेदिक औषधी घटकांचे 7 महत्वपूर्ण उपयोग

  1. उत्कृष्ट रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामूळे वारंवार आजारी पडणे टाळण्यासाठी सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त. 
  2. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयुक्त, अपचन व मूळव्याधीचा त्रास होवू न देण्यास मदत करते. 
  3. जठरातील आतील त्वचेचे संरक्षण करुन अल्स होवू न देण्यास मदत करते. 
  4. महिला व पुरुष वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी उपयुक्त. 
  5. गर्भधारणेच्या काळात शक्तिवर्धक म्हणून वापर होतो. 
  6. स्तनपान देणा-या आईला दूधाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. 
  7. रजोनिवृत्ती पूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या परिस्थितीत मासिक पाळीच्या विकारांमध्ये उपयुक्त तसेच झीज झालेल्या सांध्याची वेदना कमी करण्यास उपयुक्त

चॉकलेट, इलायची प्लेवर मध्ये उपलब्ध 

घेण्याची पद्धत - एक कप गरम दूध किंवा पाण्यात आवडीनुसार चॉकलेट किंवा वेलची प्लेवरचा शतामृत कल्प 1 ते 2 चमचे मिसळून दिवसातून दोन वेळा


सुप्रिम हेल्थकेअर

अधिक माहितीसाठी संपर्क 

+ 91 7020420933

+ 91 8208918253

+ 91 9850959842

Festival Dress | Hiramoti Kids Wear Readymade Uniforms | Satara




हिरामोती किड्स वेअर युनिफॉर्म्स सिझनल वेअर, सातारा मध्ये वर्षात येणा-या प्रत्येक सण-समारंभासाठी आपल्या मुलांकरीता अनेक प्रकारचे ड्रेसेस उपलब्ध आहेत.

खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काष्टा-साडी, परकर पोलके, सफेद (पांढरा) सलवार कुडता, परी फ्रॉक यांची व्हरायटी 

मकर संक्रांतीमधील बोरन्हाणासाठी ब्लॅक ड्रेसच्या भरपूर व्हवरायटीज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंंतीसाठी केशरी, सफेद सलवार कुडता तसेच फेटे

यात्रा, लग्न, मुंज असो वा वास्तुशांत मुलांसाठीचे फॅन्सी कपडे

आषाढी एकादशीकरीता छोट्या वारक-यांसाठी पारंपारिक पोशाखातील कपडे

खास गोकूळाष्टमीसाठी राधाकृष्ण ड्रेस

खास नागपंचमीसाठी बेबीसाडी, काष्टासाडी परकर पोलके तसेच महिलांसाठी तयार काष्टा साडी ही उपलब्ध

नारळी पौर्णिमा - रक्षा बंधनासाठी नविन ड्रेस

खास गौरींसाठी तयार नऊवारी, सहावारी साडी

गणरायाच्या स्वागतासाठी सफेद - कलर, सलवार कुडता, काष्टा साडी, परकर पोलके

नवरात्री साठी दांडिया ड्रेस

दिवाळीच्या सणासाठी  मुलांसाठी फॅन्सी, पार्टी वेअर, वेस्टर्न, पारंपारिक  कपड्यांची रेलचेल

या आणि अनेक प्रकारच्या ड्रेसेस साठी सातारा शहरातील एकच नाव

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा

सिझनल्स वेअर

Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear | Kids Readymade Satara

 


सातारा शहरातील हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर हे सातारा शहरामधील शुन्य 0 ते सोळा 16 वयोगटातील मुला-मुलीसांठी वाजवी दरात कपडे खरेदीसाठीचे आवडीचे ठिकाण मानले जाते.

सन 1973 पासून जवळजवळ 50 वर्षे अविरत सातारकरांच्या सेवेत यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

एक्सक्लुझिव्ह किडस् रेडिमेडस् ज्यामध्ये शाळा - कॉलेज युनिफॉर्म, स्वेटर्स, रेनकोट, बेबी केअर, होजिअरी यांची ट्रेडिंग व्हरायटी तर आहेच याच सोबत

खास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 

काष्टा साडी, परकर पोलके, सफेद - कलर सलवार कुडता परी फ्रॉक

यात्रा, लग्न, मुंज, वास्तुशांत यासाठी मुलांसाठी फॅन्सी कपडे

तसेच नामांकित शाळा - कॉलेजमधील युनिफॉर्म्स


गॅदरींग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी  

मुलांसाठी कपडे तेही आपल्या बजटेमध्ये मिळण्याचे सातारा शहारातील एकमेव ठिकाण म्हणजे 

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा

सिझनल्स वेअर

 

Kids Seasonal Wear | Hiramoti Kids Wear Uniforms Seasonal Wear | Satara

  



सातारा शहरातील हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर खास करुन वेगवेगळ्या सिझनसाठी वय वर्ष शुन्य 0 ते 16 सोळा वयोगटातील मुलांसाठी सिझनबेल कपडे अत्यंत वाजवी दरामध्ये मिळण्यसाठी सातारकरांचे आवडीचे ठिकाण आहे.

उन्हाळ्यासाठी



बंडी, सनकोट, स्विमिंग ड्रेस,
स्लीव्हलेस टी-शर्ट, बरमुडा,
ट्रॅक पॅंट, स्पोर्ट टी-शर्टस्, कॉटन फ्रॉक,
ब्रॅंडेड होजिअरी

पावसाळ्यासाठी


ब्रॅंडेड कंपन्यांचे रेनकोटस्,
ब्रॅंडेड छत्र्या.


हिवाळ्यातील गुलाबी थंडीत लहानग्यांना उब

 आणण्यासाठी

स्मार्ट स्वेटर्स, जॅकेटस्, थर्मल्स, स्कूल स्वेटर्स,
ब्लेझर्स, कॅप्स, सॉक्स,
लेडीज स्वटर्स - जर्कीन्स्

इत्यादी आपल्या बजटेमध्ये मिळण्याचे सातारा शहारातील एकमेव ठिकाण म्हणजे 

हिरामोती किड्स वेअर | युनिफॉर्म्स | सिझनल वेअर

पत्ता कासट मार्केट, पोवईनाका, सातारा

 094212 11001

फोन 02162 238716  

 

 visit our business   website   

अधिक वाचा 
एक्सक्लुझिव्ह किडस् रेडिमेडस् 
 


Friday, March 5, 2021

Rajgira Laddu Dhartirai nectar

 "राजगिरा" लाडू धरतीवरील "अमृत"  


समुद्रमंथनातून "अमृत" निर्माण झाल्यानंतर त्यातील काही थेंब जमिनीवर पडले , ते काही वनस्पतींनी शोषून घेतले असा पुराणात दाखला आहे, त्यापैकीच एक "राजगिरा" असावा. 

राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा.

राजगिऱ्याला हिंदीत "रामदाणा" म्हणतात.

रामाचे स्मरण उपवासाच्या दिवशी व्हावे हा त्यामागचा उद्देश असावा  राम म्हणजेच अमरत्व असाही अर्थ असू शकतो  उपवास आणि राजगिरा यांचं नातं अतूट. 

उपवासादिवशी पोटात कमी अन्न जाते त्यामुळे बऱ्याच वेळा थकवा येतो , त्याचा antidote म्हणजे राजगिरा राजगिऱ्यात गव्हापेक्षा कैक पटीने जास्त लौह , कॅल्शियम, व्हिटॅमिन C, असते त्याजोडीला fibre जास्त असल्यामुळे मलबद्धता होत नाही किती सूक्ष्म आरोग्यविचार.

राजगिरा हा भाजून लाही स्वरूपात किंवा लाडू रूपात जास्त कार्यकारी भाजल्यामुळे त्यातील पाणी जाऊन हलकेपणा येतो तसेच तो पचायला सोपा होतो. 

लाडूमध्ये गूळ असल्याने तो अजून जास्तच आरोग्यहीतकरी ठरतो. राजगिरा व गुळातील जास्तीचे लौह,कॅल्शियम थकवा येऊच देत नाही यामुळे राजगिरालाडू हा "वैद्यमित्र" म्हणून ओळखला जातो. 

राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कर्बोदके आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी/बालकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या. 

राजगिऱ्या च्या नियमित सेवनाने मधुमेह व बीपी आपण लांब ठेवू शकतो. याचे कारण राजगिरा हा 0%फॅट असणारा पदार्थ आहे. शरीरात जमा होणारी अनावश्यक चरबी व पाणी राजगिरा शोषून घेतो.मधुमेहात फक्त राजगिरालाह्या खाव्यात.

पित्तज शिरशूलात (migraine) राजगिरा लाडू अतिरिक्त पित्ताचे शोषण करतो जोडीला गुळ मधुर रसाचा असल्याने पित्त शमन करतो.अशा रुग्णांनी राजगिरा नित्य वापरात ठेवावा, तसेच साठवूनही ठेवावा. 

खालित्य म्हणजेच केस गळत असल्यास राजगिरा अमृतासम , याचे कारण राजगिऱ्यात असणारे प्रचुर minerals  जास्तीचे लौह,कॅल्शियम बऱ्याच समस्यांचे मूळ असणारा राग, राजगिरा- रागावर मात करणारा राजा. 

राग जास्त असणाऱ्यांनी राजगिरा लाडू सतत खाल्यास त्यांचा रागही कमी होतो कारण पित्त व राग हे जुळे भाऊच असतात बऱ्याच वेळा आजच्या मातांना सकाळी प्रश्न पडतो डब्यात काय द्यावे, अशा मातांसाठी राजगिरा लाडू वरदानच. 

उपवासाच्या दिवशी पोटात अन्न कमी गेल्यामुळे मलबद्धता होण्याची जास्त शक्यता असते  अशावेळी राजगिऱ्यातील extra fiber मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते भूक जास्त लागत असल्यास राजगिरा लाडू उपयोगी पडतो  कारण त्यातील अतिरिक चांगले घटक व पोषण मूल्य. 

असा हा बहुगुणी राजगिरा लाडू  आपण खावा घरी आलेल्या अतिथींना द्यावा. 

Saturday, February 20, 2021

Election speech despite heavy rains in Maharashtra's Satara


 
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी दोन वर्षांपूर्वीची उभ्या पावसातील सातारच्या भूमीवरील "ती" सभा विविध कारणांनी चर्चेत कायमच चर्चेत राहणार यात शंका नाही.

कोण भिजले, किती भिजले कसे भिजले हे अनेकजण तेलमीठ कीतीही सांगत असले तरी खरे भिजले ते सभेला उपस्थिती असलेले समस्त सर्वसामान्य सातारकर, साताराचे कार्यकर्ते, ड्युटीवर असलेले पोलीस बांधव आणि हो साळुंखे मंडप-डेकोरेटर्स यांचा तो माईक - मंडप. त्या सभेतील एकही सातारकर पाऊस पडतोय म्हणून साधा आडोशालाही गेला नाही की पांगला नाही आणि त्यांनीच त्यांचा दृढनिश्चय करुन राजकारणाला कलाटणी दिली. त्याच कोडकौतूक कराव अशी कोणाचीही इच्छा नाही. मात्र यावरुन होणारी निरर्थक चर्चा सातारकरांना आपेलशी वाटत नाही हे मात्र खर.  साताराची त-हाच न्यारी जी सहज कोणालाही गवसत न्हाई...

सर्वसामान्य सातारकर कसलेही संकट असो पाय रोवून उभा असतोय हे सर्व राज्याला त्या पावसातील सभेने दाखवून दिलय. भल मग तेव्हा कोण किती भिजल असाव थिजले ते सातारकरच...



हा लेख आपणाला कसा वाटला आपली कमेंट जरुर करा. अशाच प्रकारचे खुमासदार माहिती वाचण्यासाठी सबस्क्राईब करा सोशल मिडीया सातारा ब्लॉग

Wednesday, February 17, 2021

Shivamaya revision ... !!!

या ऑनलाईन टेस्टचा उद्देश फक्त आपणास माहित असलेले माहितीची उजळणी व्हावी हा आहे. 

आपली मते जरुर शेवट्या रकान्यात मांडावीत. या टेस्टचे प्रमाणपत्र केवळ 50 पैकी 45 गुण प्राप्त होणा-यासच इ-मेल द्वारे 1 ते 2 दिवसात मिळणार आहे. यासाठी आपण इ-मेल आय डी देणे आवश्यक आहे. 

ही टेस्ट एकास केवळ एकदाच देता येणार आहे त्यामुळे टेस्टचा सबमीट करण्यापूर्वी आपली उत्तरे तपासून पहावीत. 

 टेस्टची तातडीची लिंक


विविध प्रकारच्या ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा

Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...