//Jai Shri Ram//
Short Quiz
Let us check Your knowledge regarding Lord Shriram
You will get certificate on above 35 marks by email
(Enter your email id so for certificate purpose)
In case unable to open this quiz
//Jai Shri Ram//
Short Quiz
Let us check Your knowledge regarding Lord Shriram
You will get certificate on above 35 marks by email
(Enter your email id so for certificate purpose)
In case unable to open this quiz
डोसक्यावर पडलेली मालिका "देवमाणूस"
हे एक दुसरं म्हणजे व्यायाम करण्यासाठी पूर्ण अंग झाकलेलं कपडे मिळतात च की स्पोर्ट्स ड्रेस
तिसरं शहरातून आलेल्या महिलांना समजतं गाव हे गाव असतं ती कमी कपडे घालून का पळत बसेल हो अशी
चौथं शहरातून आलेल्या पोरी महिला अजून ही अश्याच गावात आल्या की वागतात हे दाखवणं चूक च आहे उगाच त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन आतातरी बदला.
पाचवं सर्वात महत्वाचं गावाकडील पुरुष, तरुण पोरं दिसली बाई की एवढे लाळ घोटे पणाने न्याहळत बसत नाहीत गावाकडील हे दृश्य सिनेमा मध्ये होतं तो झाला भूतकाळ गाव शहरापेक्षा याबाबत (महिला अत्याचाराच्या बातम्या गावातून शहरापेक्षा खूप कमी येतात) खूप पुढे गेलीत
तवा गाव दाखवताना जरा नीट विचार करून दाखवायला हवं उगाच गावाची लायकी काढत बसू नये
तसंच शहरात मधील डॉक्टर का बर दाखवला गेला नाही हो आमचे गावाकडील डॉक्टर हा खरा देव माणूस च असतोय पैशासाठी, पोरीबाळीवर नजरा ठेऊन तुमी दाखवता एवढा हलकट नसतोय उलट गावातील गरीब लोकांच पैसे न घेता 24 तास म्हटल तरी धावून येणारा असतोय.
त्या तुमच्या बोगस डॉक्टरला शहराती घेवून जा आणि मालिकेच्या प्रोमोमध्ये जसं दाखवलय ना शहरातील डॉक्टर तस दाखवा.
दादा गाडी जावू द्या .... नव्या बोगद्यातून !!!
सातारा शहराच्या पोवई नाका परिसर भागात वाहतूकची गर्दी कमी होण्यासाठी ग्रेड सेपरेटर करण्यात आला. त्याच दोनदा उद्घाटनही केले गेले. अशा प्रकारचे काहीतरी वेगळं पाहण्याची सातारकरांची तशी वेळ कमीच.
कोल्हापूरला सातारा मधून जाताना मस्त अनुभव आला.
एस. टी. बस होती दौंड - फलटण - सातारा - कराड - कोल्हापूर.
बस वाहक चालक यांना ग्रेड सेपरेटर बाबत काहीच कल्पना नव्हती. बस बाहेरच्या बाजूने निघत असल्याचे वयस्कर बाबांचे लक्षात आले. बाबा कंडक्टरला चिडलेल्या आवाजातच "अहो, त्या बोगद्यातून का गाडी नेली नाही, आता पुढच्या बाजूने पुन्हा पोवई नाक्याकडे वळवा म्हणजे नव्या बोगद्यातनं जाता येईल" या वाक्यानं वाहक-चालक दोघहं गांगरले. दोघही जुन्या आर. टी. च्या भागातून बस नाक्याकडे वळवण्यास तयार झाले. तेव्हा बाबा खूश... पण ग्रेड सेपरेटर मध्ये प्रवेश त्या रस्त्यावरुन होणे अशक्य होत कारण तो घेण्यासाठी अगदी अलिकडूनच प्रवेश करावा लागतो. तसे लक्षात आणून दिल्यानंतर बाबांचा चेहरा पार उतरला.
वाहक-चालक यांना आपलं काहीतरी मोठ्ठं मीस झालं एवढा स्पष्ट भाव चेह-यावर दिसून आला. "बघू पुढच्या वेळेस" बोलून दोघही विसरुन गेले. बाब तशी छोटीसीच मात्र साताराच्या ग्रेड सेपरेटरच सर्व सामान्य सातारकरांना की अप्रूप वाटतय याच हे एक उदाहरण..
ग्रेड सेपरेटरच खरचं कौतूक सर्वांनाच असं वाटतय हे विशेष.... काहीजण तर मुद्दामच नाक्यावर आलं की त्यातून कस जाता येईल याचा विचारही करताना दिसतात.
ग्रेड सेपरेटर ची शहरातून बाहेर पडताना तसेच शहरात प्रवेश करताना वैशिष्ट्यपूर्णरित्या रचना करण्यात आलेली असल्याने तो सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
महिना 25,000 ते 50,000 मिळविण्याची सुर्वणसंधी
दिनांक ०४/०३/२०२४ पासून सुरु संपूर्ण प्रात्यक्षिकेवर आधारीत प्रशिक्षण आयसी लेवल चीफ लेवल पर्यंतचे ऍडव्हान्स ट्रेनिंग डेड हँडसेट रिपेरिंग चे स्पेशल हार्डवेअर, सॉप्टवेअर, लेटेस्ट मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण, मोबाईल शॉपी सुरु करण्यास मार्गदर्शन, प्रमाणपत्र व पुढील २ वर्षे मार्गदर्शन. आय. सी. लेवल, चिप लेवल पर्यंतचे अॅडव्हान्स ट्रेनिंग. डेड हॅंडसेट रिपेअरिंगचे स्पेशल ट्रेनिंग. २२ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव
प्रमुख वैशिष्ट्ये
9822397384 येथे संपर्क साधावा.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रवेश मर्यांदित असून प्रथम येणा-यांनी प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
9822397384 येथे संपर्क साधावा.
9822397384 येथे संपर्क साधावा.

सुरक्षा यंत्रणा बसवणे त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा येथे सि सि टिव्ही देखभाल दुरूस्ती प्रशिक्षणाचे आयोजन दि 20, मार्च 2021 पासून करण्यात आलेले आहे.
प्रत्येक शनिवारी स. 11.00 ते 03.30 या वेळेमध्ये 3 महिने कालावधीचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असेल.
यामध्ये
व्यवसाय सुरू करण्याचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आधारकार्ड प्रत, एक फोटो मार्कलिस्टची प्रत आवश्यक आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
9822397384 येथे संपर्क साधावा.
प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...